Mahila Samridhi Yojana Information In Marathi : कोण आहेत यासाठी पात्र
Mahila Samridhi Yojana : दिल्ली सरकार महिला समृद्धी योजना लवकरच सुरू करणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून या योजनेसाठी कोण आहे पात्र याची माहिती जाणून घेऊ.
Mahila Samridhi Yojana त्याचबरोबर या योजनेचे अर्ज प्रक्रिया कशी करावी लागेल आणि अर्ज प्रक्रिया करण्यासाठी कोणती तारीख जाहीर झाली आहे याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
Mahila Samridhi Yojana बीजेपी सरकारने 8 मार्च 2025 म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ही योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत दिल्लीतील 15 ते 20 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का चला तर पाहून जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.
Mahila Samridhi Yojana 2025 दिल्ली सरकार महिलांसाठी नवीन योजना राबवत असते. त्यापैकीच आज एक योजना आपण पाहणार ल आहोत ती म्हणजे महिला समृद्धी योजना. महिला समृद्धी योजना ही महिलांसाठीची दिल्ली सरकारने सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे.
Mahila Samridhi Yojana In Marathi : या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांना 2500 रुपये दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या कोणत्या ह्या आपण पाहू…
कोणाला मिळेल योजनेचा लाभ
Mahila Samridhi Yojana Eligibility
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- जी महिला इन्कम टॅक्स म्हणजे आयकर दाता आहे त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार महिला सरकारी नोकरीत कार्यरत नसावी.
- ज्या महिला वृद्धावस्था पेन्शन, विधवा पेन्शन अशा अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिला समृद्धी योजनेचे कागदपत्रे
Mahila Samridhi Yojana Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी