modi governments big gift to farmers marathi : मोदी सरकारचं शेतकऱ्याला गिफ्ट

modi governments big gift to farmers information in marathi : खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ

modi governments big gift to farmers केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे.

modi governments big gift to farmers increase in msp of kharif केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 च्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत 69 रुपयांची वाढ करून ती 2359 रुपये प्रतिक्विंटल करण्यात मान्यता दिली आहे. यासाठी 2 लाख 07 हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे.

modi governments big gift to farmers increase in msp of kharif केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दहा अकरा वर्षात खरीप पिकांसाठीच्या एम एस पी मध्ये वाढ करण्यात आली. याचा एक भाग म्हणून 2025-26 च्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

यासाठी एकूण 2 लाख 7 हजार कोटी रुपये खर्च असणे येणार असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक पिकासाठी खर्चासह 50 टक्के रक्कम विचारात घेण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 15642 कोटी रुपये खर्च येईल.

modi governments big gift to farmers marathi किसान क्रेडिट कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची व्यवस्था असून यावर 4 टक्के व्याजदर हा करण्यात आले आहे. देशात 7.75 कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्ड खाती आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.