Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Marathi : शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष मोफत वीज

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Information In Marathi : मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना 2024 मराठी माहिती

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 नमस्कार वाचकहो, आज आपण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची सविस्तर माहिती पाहून या योजनेचे काय आहेत फायदे, कुणाला करता येईल अर्ज आदि संपूर्ण गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी नवनवीन योजना राबवत असते. Mofat Vij Yojana महाराष्ट्र मध्ये सध्या नुकत्याच नवीन योजना राबवल्या गेल्या आहेत. त्या योजनांपैकीच ही एक योजना आहे. ज्या योजने विषयी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना संपूर्ण माहिती

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Details

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जागतिक वातावरण बदलामुळे गेल्या काही वर्षात हवामानात अनेक तीव्र बदल होत आहेत आणि याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.

Mofat Vij Yojana शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची शेती व्यवस्थित झाली नाही तर त्याचा त्यांना आर्थिक दृष्ट्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना 2024 सुरू केली आहे.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार कमी करणे हा आहे. राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पप्पांना मोफत वीज पुरवठा या योजनेअंतर्गत केला जाईल.

Mofat Vij Yojana सरकारमार्फत या योजने करिता अनुदान स्वरूपात 14 हजार 707 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून या योजनेअंतर्गत देण्यात येईल.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 कालावधी हा 5 वर्षांसाठी असेल. या योजनेचा कालावधी हा एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत राहील. 3 वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल आणि आढावा घेतल्यानंतर पुढील कालावधी योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिनीवरील शेतकऱ्यांच्या कृषी कंपनी रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेचे उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

ठळक मुद्दे

मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना 2024 मराठी माहिती

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Information In Marathi

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना संपूर्ण माहिती

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Details

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची थोडक्यात माहिती

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Short

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची अंमलबजावणी

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Marathi

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Marathi

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची पात्रता

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Eligibility

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Documents

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Online Apply

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची थोडक्यात माहिती

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Short

योजनेचे नावमुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
कोणी सुरू केलीराज्य सरकार
कधी सुरू केली2024
लाभार्थीदेशातील नागरिक
लाभमोफत वीज
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटसध्या उपलब्ध नाही
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची अंमलबजावणी

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Marathi

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चा कालावधी हा 5 वर्षांचा आहे. 5 वर्षापर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज दिली जाणार आहे. त्यासोबतच कलम 65 अन्वे कोणत्याही ग्राहकांना अनुदान अथवा वर्ग झालेला अनुदान देऊन त्यानुसार अनुसूचित वीज आहे तो दर लागण्याच्या अधिकार देखील यामध्ये देण्यात आले आहेत.

एप्रिल 2024 पासून 7.5 अश्‍वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज या योजनेअंतर्गत मिळणार आहे. सरकारच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीज दर सवलती कोटी रक्कम सरकारकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येईल.

सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही 695 कोटी रुपये अधिक वीज बिल माफीनुसार सवलत 7,775 कोटी रुपये असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी रुपये सरकारकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहेत. या रकमेमध्ये योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीत सरकारकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याच्या धोरण देखील सरकारकडून ठरविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 In Marathi

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी हा 5 वर्षांसाठी आहे. म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत ही योजना राबविण्यात आली आहे. परंतु 3 वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल आणि पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत चा निर्णय घेण्यात येईल.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची पात्रता

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Eligibility

राज्यातील 7.5 एचपी पर्यंत शेती पंपाचा मंजूरबार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजने साठी पात्र असतील.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Documents

आधार कार्ड

रहिवाशी प्रमाणपत्र

किसान कार्ड

लाइट बिल

मोबाइल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो      

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Online Apply

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा अर्ज करण्यासाठी सध्या कुठलीही वेबसाइट सुरू झालेली नाही. जशी या योजनेची अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत वेबसाइट सुरू होईल तशी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून माहिती देऊ.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

सोलार रुफटॉप सबसिडी योजना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 

लाडका भाऊ योजना 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना