NABARD dairy Loan 2024 In Marathi : पशुपालनासाठी 12 लाख रुपयांची कर्ज

NABARD dairy Loan 2024 Information In Marathi : नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना 2024 संपूर्ण माहिती

NABARD dairy Loan 2024 नाबार्डने सुरू केलेल्या नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेरी युनिट सुरू करण्यासाठी यापूर्वी 5  लाख रुपयांचे कर्ज देण्यात येत होते, मात्र आता सरकार नवीन योजनेच्या माध्यमातून 12 लाख रुपये पर्यंतचे कर्ज लाभार्थ्यांना देणार आहे.

NABARD Animal Husbandry Loan Scheme :

NABARD loan scheme राज्यातील शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतो. पशुपालन व्यवसायातून शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत. अशा शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत करत आहे नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट NABARD च्या माध्यमातून मोठी योजना राबवली जात आहे.

NABARD dairy Loan 2024

NABARD loan scheme नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी सरकार 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज आतापर्यंत देत होते, मात्र आता सरकारने या योजनेत सुधारणा करून निधीची रक्कम वाढवली आहे. आता या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्याला 12 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.

NABARD पशुसंवर्धन योजना नेमकी काय आहे?, या योजनेचा फायदा कोणाला घेता येतो?, या योजनेसाठी कोण पात्र आहे आदी सर्व माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

NABARD पशुसंवर्धन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता 12 लाख रुपयांचे कर्ज डेअरी सुरू करण्यासाठी आणि जनावरे खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहेत. याबरोबरच आता डेरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान 25% वरून 50% करण्यात आले आहे. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी पशुसंवर्धनात सहभागी होतील आणि या योजनेचा लाभ घेतील हा या योजनेचा उद्देश आहे.

NABARDdairy Loan 2024 नाबार्ड ने आता सुरू केल्या नवीन योजनेनुसार पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 50% सबसिडी ही पशुपालकांना देण्यात येणार आहे. पशुपालनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून डेरी उद्योगाला गती देण्याचे लक्ष नाबार्डने ठेवले आहे. याबरोबरच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनाही या माध्यमातून स्वयंरोजगार मिळत आहे. animal husbandry

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना म्हणजे काय

What Is NABARD Animal Husbandry Loan Scheme

NABARD loan scheme नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला आवश्यक असलेल्या कर्जाची रक्कम निश्चित करण्यात येते. अर्जदारांना जनावराच्या खरेदीसाठी कर्जाची रक्कम 50 हजार ते 12 लाख रुपयापर्यंत करण्यात येते. याबरोबरच दुग्ध व्यवसायासाठी कर्जाची रक्कम 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. animal husbandry

NABARD loan scheme नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना ही दोन प्रकारांमध्ये आहे पहिल्या प्रकारामध्ये पशु खरेदी कर्ज या माध्यमातून जनावराच्या खरेदीसाठी रक्कम दिली जाते आणि दुसरा दुग्ध व्यवसायासाठी पैसे दिले जातात याच्या माध्यमातून दूध व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि साहित्याची खरेदी साठी पैसे दिले जातात. animal husbandry

ठळक मुद्दे

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना 2024 संपूर्ण माहिती

NABARD dairy Loan 2024 Information In Marathi

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना म्हणजे काय

What Is NABARD Animal Husbandry Loan Scheme

पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्देश

NABARD loan scheme Purpose

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे फायदे

Nabard dairy Loan Benefits

पशुसंवर्धन लोन योजनेची वैशिष्ट्ये

Nabard dairy Loan Features

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज साठी व्याज दर किती

Nabard dairy Loan

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी ची कागदपत्रे

Nabard dairy Loan Documents

पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

NABARD loan scheme Apply

NABARD dairy Loan 2024

पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्देश

NABARD loan scheme Purpose

  • ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
  • दुधाची क्षमता वाढवने हाही या योजनेचा उद्देश आहे.
  • जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतात त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यास मार्गदर्शन करणे.
  • देशाची दूध उत्पादन क्षमता वाढवणे.
  • देशातील जनतेला ताजे आणि शुद्ध दूध उपलब्ध करून देणे. दुधापासून निर्माण होणारे विविध पदार्थ प्रक्रिया संच निर्माण करणे.
  • शेतकऱ्यांना पशुपालनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना महत्त्वाची एक योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून नवीन दूध व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करून त्यांना स्वयंरोजगार निर्माण करून देणे हा या योजनेचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
  • व्यवसाय वाढवण्यासाठी ही या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे फायदे

Nabard dairy Loan Benefits

  • नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज NABARD loan scheme योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे.
  • दुग्ध उद्योगांना चालना देणे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
  • नाबार्डच्या NABARD Animal Husbandry Loan Scheme या कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते.
  • कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षे ठेवण्यात आलेला आहे.
  • NABARD Animal Husbandry Loan Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्याकडे जमीन असणेही आवश्यक आहे.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

पशुसंवर्धन लोन योजनेची वैशिष्ट्ये

Nabard dairy Loan Features

  • पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या Nabard dairy Loan माध्यमातून नाबार्ड बँकेकडून डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी 12 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर 33% पर्यंत सबसिडी दिली जाते.
  • नाबार्ड योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 10 जनावरांची खरेदी करता येते.
  • यावर जर शेतकरी आपल्या दुधाची वाहतूक करण्यासाठी वाहन खरेदीसाठी ही कर्ज घेऊ शकतो.
  • NABARD Animal Husbandry Loan Scheme या योजनेच्या माध्यमातून दूध साठवणूक करण्यासाठी शीतगृह घेऊ शकतात.
  • दुग्ध व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ही या योजनेच्या माध्यमातून कर्ज देता येते.

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज साठी व्याज दर किती

Nabard dairy Loan

NABARD Animal Husbandry Loan Scheme नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावर वार्षिक व्याजदर 6.5 टक्के ते 9 टक्के पर्यंत आहे. तसेच घेतलेले कर्ज परतफेड करण्याचा कालावधी 10 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे. नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनूसूचित जमातीतील अर्जदारांना 33.33% पर्यंत अनुदान दिले जाते. इतर अर्जदारांना 25 टक्क्यापर्यंत हे अनुदान दिले जाते.

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठीची कागदपत्रे

Nabard dairy Loan Documents

आधार कार्ड

योजनेसाठी चा अर्ज

रहिवासी प्रमाणपत्र

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

पशुपालन व्यवसाय नियोजनाची माहिती

अहवाल अर्ज नाबार्डच्या वेबसाईटवरून वर किंवा कोणत्याही नाबार्ड प्रायोजित बँकेकडून शेतकरी घेऊ शकतो

अर्ज भरून झाल्यावर संबंधित बँकेत जमा करावा लागतो

NABARD dairy Loan 2024

पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

NABARD loan scheme Apply

पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या NABARD loan scheme माध्यमातून सर्वात प्रथम तुम्हाला कोणता डेअरी फॉर्म उघडायचा आहे हे निश्चित करावे लागेल

त्यानंतर नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फॉर्म सुरू करायचा असेल तर त्यासाठी जिल्हा नाबार्ड कार्यालयात जावे लागेल जर तुम्हाला छोटे डेअरी फॉर्म उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबसिडी फॉर्म भरून बँकेत जमा करावा

या फॉर्मसाठी ची कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे

याच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही नाबार्डच्या हेल्पलाइन नंबर 022-26539895/96/99 वर संपर्क करून माहिती मिळू शकतात.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA