Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : नागपुरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशाराच विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
शांततेचे आव्हान
Nagpur Violence : नागपूरच्या हिंसाचाराची घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी नागरिकांना शांततेचे आव्हान केले आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे. नागपुरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तेथील पोलीस प्रशासन सांगत आहे. Nagpur violence case details a to z story
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर येथेही विश्व हिंदू परिषद सह बजरंग दलाने आंदोलन केले. Nagpur Violence: मात्र त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान मोठ्या संख्येचा एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला.
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : या गटाने जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच परिसरातील दुसऱ्या गटांने ही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही गटांना वेगवेगळे केले.
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : त्यानंतर पोलिसांनी परिसरातून या दोन्ही गटांना पांगवले. मात्र काही वेळातच ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच त्या परिसरात पुन्हा मोठा जमाव जमा झाला. Nagpur Violence : यावेळीही पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची कुमक कमी असल्याने पोलिसांना या जमावला पांगवण्यात काहीसे अपयश आले. परिणामी पोलिसांनी बळाचा वापर केला असता जमावाकडून दगडफेक झाली.
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास चिटणीस पार्क चौकाकडून एक मोठा गट महाल परिसरात दाखल झाला, तोपर्यंत कोतवाली पोलीस, इतवारी पोलीस स्टेशन, गणेश पेठ पोलीस यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी महाल लगतच्या परिसरात तैनात करत या जमावाला पांगवले. पांगवत असतानाच पोलिसांनी मोठी कुमक मागून संपूर्ण परिसरात पोलिसांना तैनात केले.
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करत असताना जमावा करून दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस जखमी झाले. मुख्य रस्त्यावर असलेला हा जमा कालांतराने गल्लीबोळात शिरला आणि तेथे दगडफेक आणि जाळपोल करत होता. यात कार आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nagpur violence case details a to z story in marathi 2025 : या दगडफेकीच्या घटनांमध्ये नागपूर पोलिसाचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी रात्री गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबळ झाले होते ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Nagpur Violence: तर डीसीपी शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे तर डीसीपी अर्चित चांडक हेही गंभीर जखमी झाले आहेत तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा मार लागला आहे.
Nagpur Violence: सध्या नागपुरातील परिस्थितीवर पोलिसांनी संपूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. महाल परिसरात आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आव्हान पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.