Now students will get uniforms on the first day of school : आता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

students will get uniforms on the first day of school in marathi : 248 कोटी रुपये रक्कम मंजूर

Now students will get uniforms on the first day of school : राज्यातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार आहे. गणवेश वाटपाचे नियोजन सरकार कडुन करण्यात आले आहे. यासाठी सरकारने 248 कोटी रुपये अधिक रक्कम मंजूर केली आहे.

students will get uniforms on the first day of school in marathi : राज्यातील गरीब मुलांना शाळेमधून 2 गणवेश वाटपासाठी सरकारने पुढाकार घेतला. “एक राज्य एक गणवेश” योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मागील वर्षी गणवेशाचे वाटप झाले, मात्र हे गणवेश कुठे मोठे तर कुठे छोटे, कुठे फाटलेले असे प्रकार समोर आले यावरून विरोधकांनी सरकारवर मोठी टीका केली.

Now students will get uniforms on the first day of school : राज्यातील पालकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. “जर तुम्हाला चांगले गणवेश द्यायचेत नव्हते तर फाटके कशाला दिले” असा सवालही करण्यात आला होता.

students will get uniforms on the first day of school in marathi : ही बाब लक्षात घेऊन सरकारने यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाची वाटप कसे करता येईल याचे नियोजन केले आहे. या संदर्भातले परिपत्रकच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी काढले आहे.

Now students will get uniforms on the first day of school : राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी यापूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समिती द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. school uniforms कारण गणवेशावरून सरकार वर मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. गणवेश वाटपातील घोटाळा, फाटके कपडे त्यामुळे यावर्षी तरी विद्यार्थ्यांना चांगले कपडे मिळतील अशी आपण आशा ठेवूया. school uniforms

एक राज्य एक गणवेश

Now students will get uniforms on the first day of school : मागील वर्षी सरकारने “एक राज्य एक गणवेश” योजनेच्या माध्यमातून मोफत गणवेश योजनेचे केंद्रीकरण केले होते मात्र यामध्ये मोठा घोटाळा झाला. विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश मिळाले नाहीत, फाटकेच गणवेश मिळाले असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उघड झाले.

Now students will get uniforms on the first day of school : त्यामुळे सरकार वर मोठ्या प्रमाणात टीका ही झाली. त्यामुळे या योजनेला विरोधकांसह राज्यातून मोठा विरोध झाला. त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने एक राज्य एक गणवेश योजना रद्द करून पुढील प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावर गणवेशाचे वाटप, गणवेशाचा रंग ठरवण्याचे अधिकार दिले आहेत.

students will get uniforms on the first day of school in marathi : यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.

2 गणवेश संच पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार

Now students will get uniforms on the first day of school :केंद्र सरकारकडून मोफत गणवेश योजनेला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. school uniforms त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी 2 गणवेश संच पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. इयत्ता पहिली ते 8वी तील सर्व विद्यार्थी अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना हे गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

students will get uniforms on the first day of school in marathi : 2023-24 पासून दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांनाही गणवेश तसेच एक जोडी बूट, दोन जोडी पायमोजे देण्याचाही निर्णय झालेला आहे. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना 2 गणवेशाची वाटप करावे पात्र विद्यार्थी गणवेश पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे ही सरकारकडून सांगण्यात आले आहे.