ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : 8 लाख बहिणींना मिळणार केवळ 500 रुपये

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : राज्यातील ज्या महिला नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेला पात्र असलेल्या 8 लाख महिलांना या योजनेअंतर्गत केवळ 500 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे या महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. ladki bahin yojana

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे. या योजनेवरून सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून मांडले आहे.

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : राज्यातील ज्या महिला नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या लाभार्थी आहेत, अशा 8 लाख लाडक्या बहिणींना केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये मिळणार आहेत.

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने महिलांची फसवणूक केल्याची विरोधकांकडून टीका होत आहे. ladki bahin yojana चला तर मग नेमका सरकारने काय निर्णय घेतला आहे हे आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहू..

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या चर्चा वर सरकारची भूमिका मांडली आहे.

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा 500 रुपये मिळणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : याबरोबरच या योजनेच्या नियमात कुठल्याही प्रकारचा बदल केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र याचा राज्यातील लाखो महिलांना फटका बसणार आहे. कारण त्या योजनेपासून वंचित होणार आहेत.

काय म्हणाल्या आदिती तटकरे..ladki bahin yojana

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर विरोधकाकडून लाडकी बहीण संदर्भात चर्चा सुरू आहेत. ladki bahin yojana यावर आज महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या चर्चेवर पोस्ट केली आहे.

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : या माध्यमातून त्यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरण करण्यात येत आहे.

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : तसेच इतर शासकीय योजनेचा 1500 हजार रुपये पेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्माननिधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेली कुठलीही बहीण या योजनेतून वगळण्यात आलेली नसून सदर प्रक्रियेत 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद झालेली आहे.

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या प्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे, असे त्यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बहिणींची किंमत पैशात होऊ शकत नाही

ladki bahin yojana over that 8 lakhs women get 500 rs only : लाडक्या बहिणीची दीड हजार रुपये किंवा पाच लाखात किंमत होऊ शकत नाही.

ladli behna yojana big pdates Maharashtra govt scrutiny : माझ्या लाडक्या बहिणीची किंमत पैशात होऊच शकत नाही जे 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जातात ते महिलांना भाऊबीज- रक्षाबंधन भेट म्हणून दिले. या योजनेचे मोल पैशात करता येणार नाही असे शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.