pm kisan samman nidhi yojana 20th installment know date in marathi 2025 : कधी जमा होणार पीएम किसानचा पुढील हप्ता

PM Kisan Samman Nidhi Yojana : या दिवशी 20 वा हप्ता जमा होणार

pm kisan samman nidhi yojana 20th installment know date in marathi 2025 : केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. देशातील गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. pm kisan samman nidhi yojana 20th installment

PM Kisan Samman Nidhi Yojana : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक 4 महिन्याला दोन -दोन हजार रुपये करून जमा केली जाते. याचा देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

pm kisan samman nidhi yojana 20th installment know date in marathi 2025 : आता या योजनेअंतर्गत 20 वा हप्ता कधी जमा होणार याची तारीख सरकारने जाहीर केली आहे. याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहूया…

PM Kisan Samman Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. या योजनेअंतर्गत 20 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्याला लागली होती. आता सरकार जून महिन्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान निधीचे 2 हजार रुपये जमा करणार आहे.

pm kisan samman nidhi yojana 20th installment know date in marathi 2025 : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 वा हप्ता कधी जमा होणार याची माहिती समोर आली आहे. जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जमा केला जाणार आहे. लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारा 20 व्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली आहे. जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारकडून प्रत्येक चार महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो, यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे.

पीएम किसान योजनेचा उद्देश

pm kisan samman nidhi yojana 20th installment know date in marathi 2025 : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारकडून 2019 मध्ये करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक टप्प्यामध्ये 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ऑनलाईन पद्धतीने जमा केले जातात.

हप्त्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे

pm kisan samman nidhi yojana 20th installment know date in marathi 2025 : पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने ई-केवायसी सक्तीची केली आहे. ज्या शेतकऱ्याने आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही; त्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

PM Kisan Samman Nidhi Yojana : त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तरच त्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारे रक्कमेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.