PM Suraksha Bima Yojana infomation 2025 in marathi : कोणासाठी आहे पीएम सुरक्षा विमा योजना
PM Suraksha Bima Yojana update 2025 in marathi : केंद्र सरकारने पीएम सुरक्षा विमा योजना 2016 रोजी सुरू केलेले योजना आहे. नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच ही एक योजना आहे ती म्हणजे पीएम सुरक्षा विमा योजना.
PM Suraksha Bima Yojana 2025 या योजनेचा लाभ गरीब वर्गातील कुटुंबांना मिळत आहे. ही योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे .या योजनेअंतर्गत 20 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरून 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते.
PM Suraksha Bima Yojana 2025 आज आपण या योजनेच्या माध्यमातून सुरक्षा विमा योजनेचे हे 2 लाख रुपये पर्यंतचे विमा संरक्षण कुणाला मिळते? यासाठी कोण पात्र आहे? याची सविस्तर माहिती पाहूया.
PM Suraksha Bima Yojana पीएम सुरक्षा विमा योजना ही एक वर्षाची अपघात विमा योजना आहे. जे अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्यांसाठी कव्हरेज प्रदान करते आणि वर्षानुवर्षी नूतनीकरण या योजनेअंतर्गत केले जाते. या योजनेसाठीची पात्रता म्हणजे ज्या नागरिकांचे वय 18 वर्ष ते 70 वर्ष दरम्यान आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
PM Suraksha Bima Yojana in marathi ज्यांचं वैयक्तिक बँक किंवा पोस्ट ऑफिस खात आहे ते या योजनेत नाव नोंदणी करू शकतात. अपघातामुळे मृत्यू झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या नागरिकाला वार्षिक 20 रुपये प्रीमियम भरून 2 लाख रुपयांचे विमा कवच मिळते. अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये अपघाती मृत्यू अपंगत्व कवच मिळते.
PM Suraksha Bima Yojana in marathi या योजनेअंतर्गत नोंदणी खातेदारांच्या बँक शाखा किंवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते यांच्या बाबतीत पोस्ट ऑफिसला भेट देऊन केली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत दरवर्षी ग्राहकांच्या खात्यातून बँक खात्यातून प्रीमियम ऑटोडिबिट केला जातो.
काय आहे उद्देश
PM Suraksha Bima Yojana update in marathi एखादा अपघात झाल्यानंतर सर्व सामान्य कुटुंबाकडे त्या व्यक्तीच्या उपचारासाठी देखील पैसा नसतो आणि कुटुंबप्रमुखाचा अपघात मृत्यू झाल्यास घर चालवण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही सर्व समस्या पहाता केंद्र सरकारने पीएम सुरक्षा विमा योजनेची सुरुवात केली आहे.
PM Suraksha Bima Yojana update in marathi या योजनेअंतर्गत 1 लाखापासून 2 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण कवच देण्यात येते. या योजनेअंतर्गत जो तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यातून कपात केली जाते तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ही 1 जून पूर्वी कपात केली जाते.
कोण आहेत पात्र
PM Suraksha Bima Yojana Eligibility
अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
मागास आणि गरीब वर्गातील कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात
ज्या अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते आहेत ते या योजनेसाठी पात्र आहे
अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
आवश्यक कागदपत्रे
PM Suraksha Bima Yojana Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
PM Suraksha Bima Yojana Online Apply
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना साठी लाभार्थ्याला या योजनेच्या अधिकृत साइटवर जाऊनही आपले विभाग संरक्षण कवच घेता येते यासाठी वर भेट देऊनही तुम्ही अर्ज करू शकता.
सर्वात प्रथम होम पेजवर जा तिथे फॉर्मवर क्लिक करा
क्लिक करताच तुमच्यासमोर तीन पर्याय असतील
पहिला पर्याय प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, दुसरा पर्याय प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना PMSBY आणि तिसरा पर्याय अटल पेन्शन योजना यातील प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना या विकल्पावर क्लिक करा
यानंतर तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म हा विकल्प येईल त्यावर तुम्ही क्लिक करा
त्यानंतर आपली भाषा निवडा
त्यानंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ (PDF) फॉर्म दिसेल तो फॉर्म डाऊनलोड करून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती चांगल्या पद्धतीने भरा
त्यात तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड नंबर, आदीची माहिती अचूक पद्धतीने भरावी
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स स्वरूपात या फॉर्म सोबत जोडावेत
त्यानंतर ज्या बँकेत तुमचे खाते आहे तेथे जाऊन हा फॉर्म जमा करावा त्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.