PM Mudra Yojana update in marathi : 8 एप्रिल ला पूर्ण झाली 10 वर्ष
10 years of mudra yojana : प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. या योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी झाली होती. 8 एप्रिल 2025 ला या योजने ला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. या 10 वर्षात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. 10 years of mudra yojana
PM Mudra Yojana या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे छोटे आणि लघुउद्योगांना आर्थिक मदत करणे हा आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज मर्यादा होती ती वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली.
PM Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही 8 एप्रिल 2015 मध्ये सुरू झालेली महत्त्वाची योजना आहे. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली योजना आहे. सरकार द्वारे पीएम मुद्रा लोन योजना मध्ये तीन प्रकारचे कर्ज दिले जाते. शिशु कर्ज, किशोर कर्ज व तरुण कर्ज. यातीन कर्जांचा या योजनेत समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल रोजी पीएम मुद्रा लोन योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद केला. 10 years of pm mudra yojana
कोणाला कर्ज मिळू शकते
PM Mudra Yojana
एकमेव मालक
पार्टनरशिप
सेवा क्षेत्रातील कंपन्या
छोटे उद्योग
दुरुस्ती दुकाने
ट्रक मालक
अन्न संबंधित व्यवसाय
मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म आदि
योजनेसाठीची पात्रता
Eligibility of PM Mudra Loan Yojana
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
- ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे ते या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 अंतर्गत अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
Documents of PM Mudra Loan
- कर्जदाराचे आधार कार्ड
- कर्जदाराचे पॅन कार्ड
- कर्जदाराचा पत्ता
- व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- जातीचे प्रमाणपत्र
- शॉप अॅक्ट लायसन
- इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल
ऑनलाईन अर्ज
Mudra Loan Online Application
सर्वप्रथम वरती दिलेल्या सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.mudra.org.in/ जाऊन मुद्रा लोन PM Mudra Loan Yojana अर्ज डाऊनलोड करा. हा डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या. सोबत त्याला आवश्यक कागदपत्रे जोडा. रेफरन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करा. संदर्भ आयडी म्हणजेच रेफरन्स आयडी हा तुमच्याजवळ जपून ठेवा. कारण कर्जाची पुढची प्रोसेस करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल कर्जाचा अर्ज आणि तुम्ही जोडलेली आवश्यक कागदपत्रे हे तपासून झाल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर होईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा केली जाईल.