pradhan mantri awas yojana gramin : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) चा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि बेघर कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
pradhan mantri awas yojana gramin : याबरोबरच अल्प व्याजदरावर होम लोन सुविधाही दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची पात्रता, लाभ, कर्ज घेण्याची प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया.
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : केंद्र सरकारची महत्त्वाची योजना म्हणून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ओळखली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि गरजू बेघर आणि जुनी व सध्या घरात राहणाऱ्या नागरिकांना नवीन घर बांधण्यासाठी मदत करण.
pradhan mantri awas yojana gramin : ही योजना केंद्र सरकारने 2016 मध्ये सुरू केली होती आणि ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते.
PMAY-G योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्याला 1.20 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. विशेष परिस्थितीमध्ये ही रक्कम 1.30 लाख रुपये पर्यंत दिली जाते. pradhan mantri awas yojana gramin
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : या योजनेअंतर्गत जर लाभार्थी व्यक्तीला अतिरिक्त रक्कम आवश्यक लागत असेल तर त्याला कर्ज घ्यावे लागते. त्यांना 70 हजार रुपये पर्यंत कर्ज अल्प व्याजदरावर (3 टक्के सबसिडी) दिले जाते. कर्जाची रक्कम वीस वर्षापर्यंत काळासाठी फेडता येते.
आवास योजनेसाठी कोण आहेत पात्र
pradhan mantri awas yojana gramin know eligibility : ज्या नागरिकाकडे स्वतःचे पक्के घर नाही.
awas yojana ज्यांची घरे जुनी आहेत किंवा एक किंवा दोन खोल्याचे जुने घर आहे.
awas yojana gramin जो व्यक्ती गरिबीरेषेच्या खाली आहे म्हणजे बीपीएल कार्ड धारक आहे.
सामाजिक आर्थिक जनगणना च्या (SECC 2011) आधारवर निवड.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची अर्ज प्रक्रिया
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना PMAY-G योजनेचा तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : सर्वात प्रथम ही आवश्यक आहे की लाभार्थीचे नाव सामाजिक आर्थिक जाती जनगणना SECC 2011 च्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. हीच यादी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध असते तिथे जाऊन कुठलाही व्यक्ती आपले नाव या यादीत आहे का हे पाहू शकतो आणि तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
pradhan mantri awas yojana gramin : तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्राम विकास कार्यालयामध्ये जाऊनही अर्ज करू शकता. या अर्जासोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे ही जमा करावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र.
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : अर्ज जमा केल्यानंतर स्थानिक स्तरावर नियुक्त करण्यात आलेला अधिकारी लाभार्थ्याचे सर्व कागदपत्रे आणि व्यक्तिगत माहिती योग्य आहे का याची तपासणी करतो. जर संपूर्ण माहिती अचूक असेल तर अर्जदाराला योजनेअंतर्गत स्वीकृती दिली जाते आणि निश्चित आर्थिक मदतची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
pradhan mantri awas yojana gramin : याव्यतिरिक्त या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुविधाही देण्यात आलेली आहे. इच्छुक व्यक्ती भारत सरकारच्या अधिकृत पोर्टल https://pmayg.nice.in वर जाऊनही आवश्यक माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकतात. पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासणी, लाभार्थ्याची सूची मध्ये नावाची खात्री करणे आणि अन्य माहितीही प्राप्त करता येते.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुक
मोबाईल नंबर
awas yojana gramin आदि आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. यासाठी एक शपथपत्र ही द्यावे लागते. यामध्ये अर्जदाराकडे कुठलेही स्थायी घर नाही असे नमूद करावे लागते.
pradhan mantri awas yojana gramin know eligibility and application process in marathi : अशाप्रकारे एक पारदर्शक आणि सोपी प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रामीण कभागातील गरीब आणि बेघर कुटुंब या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नातील पक्के घर बांधू शकतात.