Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 In Marathi : आता विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणासाठी 6.5 लाखापर्यंत कर्ज

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 देशातील एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मीयोजना 2024 Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार ते 6.5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana आज शिक्षण ही काळाची गरज झालेली आहे. देशातील अधिकाधिक मुलांनी शाळेत जावे आणि चांगले शिक्षण घ्यावे यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. यातच आता प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 ही नवी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. नेमकी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना आहे तरी काय?, याचे वैशिष्ट्य काय आहेत?, या योजनेसाठी कोण पात्र आहे? आदि सर्व प्रश्नांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 In Marathi देशातील मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असते. शिक्षण आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व समाजातील मुला मुलींनी शिक्षण घ्यावे किंवा त्यांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अनेक जणांना आर्थिक परिस्थितीमुळे हुशार असूनही चांगले शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 म्हणजे काय

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 In Marathi

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana देशभरातील सर्व मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करते. या योजनेद्वारे मुलांना कमी व्याजदरात 6.5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. जेणेकरून विद्यार्थी भारतात किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो.

ही योजना विशेषतः देशातील गरीब मुलांसाठी आहे. अनेक वेळा हुशार असूनही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ठळक मुद्दे

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 Information In Marathi

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 म्हणजे काय

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024 In Marathi

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana In Short

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Purpose

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाचे लाभ

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Benefits

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Eligibility

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची कागदपत्रे

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Documents

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Online Apply

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभार्थीराज्यातील विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटwww.vidyalakshmi.co.in
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Purpose

या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थाकडून 50 हजार ते 6.5 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

या खर्चाचा व्याजदर 10.50 ते 12.75 टक्के दरम्यान असतो.

पैश्या अभावी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना समान संधी मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाचे लाभ

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Benefits

देशभरातील 38 बँक द्वारे कर्ज उपलब्ध.

केंद्र सरकारच्या 10 विभागाद्वारे चालवली जाणारी योजना.

शिष्यवृत्ती आणि कर्जासाठी वन स्टॉप अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेद्वारे दुर्बल आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते.

या योजने माध्यमातून 50 हजार ते 6.5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज 5 वर्ष परतफेड देण्यात येते.

10.5 टक्के ते 12.75% प्रति वर्ष व्याजदर आकारला जातो.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

चंदन कन्या योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Eligibility

विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.

विद्यार्थ्याने दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले असावेत.

मान्यताप्राप्त संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची कागदपत्रे

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

दहावी बारावीचे मार्कशीट

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या www.vidyalakshmi.co.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईटला भेट दिल्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्याय क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यावर विचारेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

आता तुमच्या मेलवर पाठवलेल्या लिंक वरून तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह करा.

अकाउंट ऍक्टिव्ह केल्यानंतर ई-मेल आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

त्यानंतर तुमच्यासमोर असलेला फॉर्म अचूक पद्धतीने भरावा लागेल.

अर्ज योग्यरीता भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी बँकेची निवड करा.

त्यानंतर तुमची ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया पूर्ण होईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA