Raid 2 Box Office Collection Day 3 : रेड 2 चा धमाका

Raid 2 Box Office Collection Day 3 : रेड 2

Raid 2 Box Office Collection Day 3 : अजय देवगन चा दमदार चित्रपट रेड 2 Raid 2 सिनेमा घरामध्ये पोहोचला आहे. गेल्या सात वर्षापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. शेवटी अजय देवगन अमन पटनायकच्या भूमिकेत परत आला आहे आणि त्याचा क्रेज चित्रपटगृहात दिसत आहे. विदेशातही हा चित्रपट मोठी कमाई करत आहे.

सिक्वल चित्रपटाचा ट्रेड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कुठल्या चित्रपटाचा दुसरा किंवा तिसरा पार्ट येणार असल्याची घोषणा होत आहे. काही चित्रपट चित्रपटगृहात धडक देण्यासाठी तयार आहेत तर काही रिलीज होताच धडाकेबाज कामगिरी करत आहेत. दोन्ही बॉक्स ऑफिसवर रेड 2 चे क्रेज आहे.

Raid 2 Box Office Collection Day 3 अजय देवगन गेल्या काही काळापासून सिक्वल चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकाच्या मनावर राज करत आहे. यापूर्वी सिंघम आणि आता रेड 2 Raid 2 च्या माध्यमातून तो बॉक्स ऑफिसवर किंग बनला आहे. 1 मे रोजी अजय देवगनचा रेड 2 Raid 2 चित्रपट चित्रपटग्रहात प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच या चित्रपटाने मोठ्या -मोठ्या चित्रपटांना पछाडले आहे. देशभरात हा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. चला आपण जाणून घेऊ विदेशातही हा चित्रपट कसा चालत आहे.

बॉक्स ऑफिसवर रेड 2 ची हवा

अजय देवगनचा रेड 2 Raid 2 Movie हा सिनेमा गुरुवारी चित्रपटग्रहात प्रदर्शित झाला. याबरोबरच तमिळच्या फॅमिली टुरिस्ट रेट्रो, तेलुगुचा हिट द थर्ड केस आणि हिंदीमध्ये द भूतनी पण रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी रेड 2 चित्रपटावर रेट्रो भारी ठरला. मात्र तिसऱ्या दिवशी अजय देवगन सर्व चित्रपटांची सुट्टी केली आहे आणि त्याचा चित्रपट सर्वात पुढे निघून गेला आहे.

विदेशात रेड 2 चे कलेक्शन

भारतात जोरदार कमाई केल्यानंतर अजय देवगन चा रेड 2 Raid 2 Movie हा चित्रपट विदेशातही मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. सैकनिल्कच्या अहवालानुसार दोन दिवसांमध्ये रेड 2 चित्रपटाने वर्ल्डवाईड केवळ 40.5 कोटी रुपये बिजनेस केला आहे. ओव्हरसीज मध्ये कमाई केवळ 3.35 कोटी रुपये झाली आहे. भारतातही ग्रास कनेक्शन 37.47 कोटी रुपये झाले आहे.