caste certificate online process 2025 in marathi : असा करा ऑनलाईन अर्ज
caste certificate online process : आता तुम्हाला तुमचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण सरकारने यासाठी आता एक पोर्टल बनवले आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आपले जातीचे प्रमाणपत्र काढू शकता.
यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीची ठेवण्यात आली आहे. चला तर मग जातीचे प्रमाणपत्र कसे काढता येईल याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
caste certificate online विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी, सरकारी नोकरीसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शिष्यवृत्ती चा अर्ज करण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते.
यापूर्वी सरकारी कार्यालयात जाऊन वेळखाऊ पद्धतीने जात प्रमाणपत्र काढावे लागत होते. त्यासाठी तलाठी तहसील अशा फेऱ्या माराव लागत होत्या, मात्र आता डिजिटल इंडिया मोहिमेच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या जात प्रमाणपत्र काढता येणार आहे.
केंद्र सरकारने नुकतीच जात न्याय जनगणनाची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक सरकारी कामकाजासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे. अशावेळी जात प्रमाणपत्र वेळेवर तुमच्याकडे उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
caste certificate online यापूर्वी जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय अशा फेऱ्या तुम्हाला माराव्या लागत होत्या. मात्र आता सरकारच्या ऑनलाईन पोर्टलमुळे तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जातीचे प्रमाणपत्र काढता येणार आहे. तुम्ही देशातील कुठल्याही राज्यात राहत असा तरीही तुम्हाला तुमच्या राज्यातील अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून काढता येणार आहे.
how to get caste certificate online in Maharashtra जात प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्यासाठी चे राज्याचे पोर्टल तुम्हालाही माहीत नसेल तर services.india.in या राष्ट्रीय सेवा पोर्टलवर कास्ट सर्टिफिकेट हा पर्याय शोधा त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याची योग्य लिंक मिळून जाईल.
जात प्रमाणपत्र काढण्याचे ऑनलाईन प्रक्रिया
how to get caste certificate online in maharashtra step by step process
- तुम्ही पहिल्यांदाच जात प्रमाणपत्र काढत असाल तर खालील प्रक्रिया तुम्हाला पार करावे लागेल.
- न्यू युजर रजिस्ट्रेशन किंवा नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायाची निवड करा.
- त्यानंतर तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता आणि आधार कार्ड ही संपूर्ण माहिती भरा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी खात्रीसाठी येईल तो पाहून खात्री करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेट करायचा आहे.
- त्यानंतर तुमची जर नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्ही पोर्टलवर लॉगिन करा आणि कास्ट सर्टिफिकेट या सेवेसाठी अर्ज करा.
यांच्यासाठी फायद्याची
how to get caste certificate online सरकारची ही ऑनलाईन प्रक्रिया बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना नोकरी करण्यासाठी सरकारी परीक्षा देण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते ते ऑनलाईन मिळत असल्यामुळे त्यांना वेळ घालवायची गरज नाही आणि ते ऑनलाईन सोप्या पद्धतीने आपले जात प्रमाणपत्र काढू शकतात. एकदा का तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळाले की तुम्ही सरकारी योजना, आरक्षण अनुदान, सरकारी नोकरी यासाठी सहज अर्ज करू शकता.
how to get caste certificate online केंद्र सरकारने डिजिटल इंडिया च्या माध्यमातून ही सुविधा देशातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांची धावपळ यामुळे संपली आहे. कारण ते आता घरी बसल्या बसल्या फक्त काही ऑनलाईन क्लिक केल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र मिळवु शकतात.
सरकारने ही सुविधा उपलब्ध करून देण्यामुळे आता सरकारी कार्यालयात जाऊन रांगा लावणे किंवा एंजल एजंट मार्फत पैसे देऊन जात प्रमाणपत्र काढणे हे करण्याची गरज नाही. यामुळे तुमच्या वेळेचीही बचत होणार आहे. आज जर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्ही तत्काळ राज्याच्या पोर्टलवर जा आणि तुमची जात प्रमाणपत्र ऑनलाईन काढून घ्या.