Shash Rajyog On Diwali 2024 : दिवाळीच्या दिवशी जुळून येतो शश राजयोग

Shash Rajyog On Diwali 2024 : या दोन राशींवर शनि देवाची कृपा राहते

Shash Rajyog On Diwali 2024 : एकूण नऊ ग्रह आहेत. ज्योतिष शास्त्रात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये शनी हा खूप प्रभावशाली ग्रह आहे. शनि हा एका राशीत सर्वात जास्त वेळ राहणारा ग्रह आहे. Shash Rajyog 2024 शनीला एका राशीत परत येण्यासाठी 30 वर्ष लागतात. अशा या शनी ग्रहाच्या प्रत्येक संक्रमणाचा सर्व बारा राशींवर परिणाम होतो. काहींसाठी हे शुभ असते तर काहींना अशुभ परिणाम दिसतात. Shash Rajyog 2024 In Marathi


Shash Rajyog 2024 शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत. जी त्यांची मूळ त्रिकोण राशी आहे आणि या राशीमध्ये शेषराज तयार होत आहे. शेषराज योगाला विशेष महत्त्व असून सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो, परंतु अशा काही राशी आहेत ज्यांना या काळात विशेष लाभ होतो आर्थिक आणि व्यवसायिक क्षेत्रात विशेष लाभ मिळतो अशा राशी कोणत्या ते जाणून घेऊया. Shash Rajyog 2024 In Marathi

Shash Rajyog 2024 In Mithun Rashi मिथुन राशि योग मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात कुटुंबाला भरपूर वेळ देता येईल. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. तुमच्या नोकरीसाठी हा योग शुभ आहे. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. Shash Rajyog 2024 In Mithun Rashi

Shash Rajyog 2024 In Kumbh Rashi कुंभ राशी येत्या दिवाळीत जुळून येणारा श्रेष्ठ राज्य कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कामगिरी उत्तम राहील. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. शशराज योगामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची संधी मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. Shash Rajyog 2024 In Kumbh Rashi