PM Mudra Yojana 2024 Update In Marathi : तरुणांसाठी खुशखबर आता मुद्रा लोन योजनेतून मिळणार 20 लाखापर्यंत कर्ज

PM Mudra Yojana 2024 Update In Marathi : मुद्रा लोन योजना 2024 मोठी बातमी

PM Mudra Yojana 2024 Update In Marathi केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी बजेट सादर करत असताना पंतप्रधान मुद्रा योजनेच्या कर्ज मर्यादेत करणारा असल्याची घोषणा केली होती. पीएमएमवाय (PMMY) योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मर्यादा आहे. मात्र आता ती वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वीच देशातील नव उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. PM Mudra Yojana

PM Mudra Yojana

मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा दुप्पट PM Mudra Yojana

PM Mudra Yojana 2024 Update In Marathi प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना पीएमएमवायच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्जाची मर्यादा 10 लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. आज सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जाची रक्कम थेट डबल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे नोटिफिकेशन गुरुवारी जारी करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पात केली होती घोषणा PM Mudra Yojana

PM Mudra Yojana आर्थिक वर्ष 2024- 25 च्या अर्थसंकल्पा दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्जाची मर्यादा वाढवणार असल्याची घोषणा केली होती. PMMY च्या माध्यमातून अधिकतर कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये होती, ती आता वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. गुरुवारी यासंबंधीचे सरकारने नोटिफिकेशन जारी केले आहे.

मुद्रा लोन योजना 2024

कधी सुरू झाली योजना

PM Mudra Yojana उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये पीएम मुद्रा लोन योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येत होते. मात्र आता या योजनेच्या माध्यमातून तरुण प्लस कॅटेगिरीच्या तरुणांना 20 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

तरुण प्लस नवी कॅटेगिरीची सुरुवात

PM Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 3 कॅटेगिरीमध्ये कर्ज देण्यात येत होते. यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण या कॅटेगिरीचा समावेश होता. आता यामध्ये तरुण प्लस नावाची नवीन कॅटेगिरी सुरू करण्यात आली आहे. PM Mudra Yojana

कोणत्या कॅटेगिरीमध्ये वाढली कर्ज मर्यादा

PM Mudra Loan Scheme

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या तरुण प्लस कॅटेगिरीसाठी 20 लाख रुपये कर्ज मर्यादा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प भाषणात कर्ज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती, त्याची आज अंमलबजावणी झाली आहे. असे लोक ज्यांनी तरुण कॅटेगिरीच्या माध्यमातून लोन घेऊन त्याचा यशस्वीपणे भरणा केला आहे, असे तरुण प्लस कॅटेगिरीच्या माध्यमातून 20 लाख रुपये पर्यंत कर्ज घेण्यास पात्र आहेत.

कोणत्या कॅटेगिरी मध्ये किती मिळते कर्ज

PM Mudra Loan Scheme

शिशु कॅटेगिरी– 50 हजार रुपये पर्यंत कर्ज


किशोर कॅटेगिरी– 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज


तरुण कॅटेगिरी– 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज


तरुण प्लस कॅटेगिरी– 10 लाख ते 20 लाख रुपये पर्यंत कर्ज

मुद्रा लोन योजनेसाठी या आहेत आवश्यक बाबी

या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचा जामीन लागत नाही म्हणजेच हमीदार लागत नाही.  

कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज करावे लागत नाही.

तुमच्या स्वतःचे भाग भांडवल ठेवण्याची गरज नाही.

अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत.

या योजनेचा लाभ सरकारीबँकेतून घेता येईल.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणाला कर्ज मिळू शकते ?

PM Mudra Yojana एकमेव मालक, पार्टनरशिप, सेवा क्षेत्रातील कंपन्या, छोटे उद्योग, दुरुस्ती दुकाने, ट्रक मालक, अन्न संबंधित व्यवसाय, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म, आदि  

समाविष्ट बँका

  1. बँक ऑफ इंडिया
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. कॉर्पोरेशन बँक
  4. आयसीआयसीआय बँक
  5. अलाहाबाद बँक
  6. पंजाब बँक सिंध बँक
  7. सिंडिकेट बँक
  8. युनियन बँक ऑफ इंडिया
  9. बँक ऑफ महाराष्ट्र
  10. आंध्रा बँक
  11. कोटक महिंद्रा बँक
  12. आयडीबीआय बँक
  13. कर्नाटक बँक
  14. पंजाब नॅशनल बँक
  15. तमिळनाडू मार्क कंटाइल बँक
  16. ॲक्सिस बँक
  17. कॅनरा बँक फेडरल बँक
  18. इंडियन बँक
  19. सारस्वत बँक
  20. युको बँक
  21. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  22. एचडीएफसी बँक
  23. इंडियन वर्सेस बँक
  24. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  25. युनियन बँक ऑफ इंडिया

मुद्रा लोनसाठीची आवश्यक कागदपत्रे

Documents of PM Mudra Loan

  • कर्जदाराचे आधार कार्ड
  • कर्जदाराचे पॅन कार्ड
  • कर्जदाराचा पत्ता
  • व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शॉप अॅक्ट लायसन
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल

मुद्रा लोन योजनेसाठीची पात्रता

Eligibility of PM Mudra Loan Yojana

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.  
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.  
  • तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.  
  • ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे ते या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 अंतर्गत अर्ज करू शकतात.  

कसा करावा ऑनलाईन अर्ज

Mudra Loan Online Application 

सर्वप्रथम वरती दिलेल्या सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.mudra.org.in/  जाऊन मुद्रा लोन PM Mudra Loan Yojana अर्ज डाऊनलोड करा. हा डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या. सोबत त्याला आवश्यक कागदपत्रे जोडा. रेफरन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करा. संदर्भ आयडी म्हणजेच रेफरन्स आयडी हा तुमच्याजवळ जपून ठेवा. कारण कर्जाची पुढची  प्रोसेस करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल कर्जाचा अर्ज आणि तुम्ही जोडलेली आवश्यक कागदपत्रे हे तपासून झाल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर होईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा केली जाईल.