unified pension scheme is being implemented from april 1 In Marathi : 1 एप्रिल पासून लागू होणार युनिफाईड पेन्शन योजना

unified pension scheme is being implemented from april 1 In Marathi 2025 : कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार 50 टक्के पेन्शन गॅरंटी

unified pension scheme is being implemented from april 1 : युनिफाईड पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फिक्स पेन्शन सिक्युरिटी देणे आहे. ही योजना नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. यावर सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के पेन्शन गॅरंटी दिली जाते.

unified pension scheme is being implemented from april 1 गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी च्या सरकारने लाखो केंद्रीय कर्मचारी साठी नवीन युनिफाईड पेन्शन योजना ची घोषणा केली होती.

Unified Pension Scheme ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. या पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फिक्स पेन्शन सुरक्षा देणे हा आहे.

Unified Pension Scheme ही योजना नॅशनल पेन्शन योजना अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन केलेली आहे. मात्र नंतर तिचा विस्तार झाल्यास राज्य सरकार रिकर्मचारांनाही ही योजना लागू केली जाऊ शकते. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी आहात आणि नॅशनल पेन्शन योजना मध्ये आपले योगदान देत आहात तर तुम्ही यूपीएस ची निवड करू शकता.

कर्मचाऱ्यांना मिळते पेन्शन गॅरंटी

Unified Pension Scheme या योजनेअंतर्गत पंचवीस वर्षे पर्यंत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना शेवटच्या बारा महिन्याच्या वेतनच्या टक्केवारीनुसार 50% पेन्शन गारंटी दिली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्ष पेक्षा अधिक नोकरी पूर्ण केली आहे तर त्याला कमीत कमी 10000 रुपये महिना पेन्शन म्हणून मिळणार आहेत. याव्यतिरिक्त जर कुठले कर्मचाऱ्यांची मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन रकमेच्या 60 टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात देण्यात येणार आहे.

यूपीएस म्हणजे काय आणि ती कशी काम करते

Unified Pension Scheme 2025 दरम्यान सरकारने 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना बंद करून नॅशनल पेन्शन योजना लॉन्च केली होती. पहिले ही योजना केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती, मात्र 2009 मध्ये सर्व नागरिकांसाठी ती लागू करण्यात आली. या अंतर्गत आता युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्यात येत आहे. यूपीएस मध्ये कर्मचाऱ्यांची निश्चित सॅलरी मधून रक्कम कट केली जाते आणि ती रक्कम मार्केट आधारित गुंतवणूक स्कीम मध्ये गुंतवली जाते आणि निवृत्तीच्या वेळी 60 टक्के रक्कम एकत्र दिली जाते. तर 40% गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे. ती प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपात दिली जाते.

Unified Pension Scheme 2025 तर जुन्या पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम वर पेन्शन रूपामध्ये कुठल्याही प्रकारची फिक्स अमाऊंट गॅरंटी मिळत नाही, मात्र या योजनेअंतर्गत पेन्शन दिली जाते ती शेअर मार्केट आणि अन्य गुंतवणूकीवर आधारित असते.