Mahila Samriddhi Yojana Information In Marathi 2025 : पात्र महिलांना मिळणार महिन्याला 2500 रुपये
Mahila Samriddhi Yojana महिला समृद्धी योजनेसाठी मंगळवारी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सादर केलेल्या 2025 च्या दिल्ली बजेटमध्ये 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये दिले जाणार आहेत.
Mahila Samriddhi Scheme दिल्लीच्या Delhi CM मुख्यमंत्री रेखा गुप्ता Rekha Gupta यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभेत दिल्लीचे 2025 चे बजेट सादर केले. यावेळी हे बजेट एक लाख कोटी रुपयांचे होते आणि यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पासून ते महिलांसाठीची महिला समृद्धी योजना साठी सरकारी खजिना उघडण्यात आला आहे. Mahila Samriddhi Scheme महिला समृद्धी योजनेसाठी तब्बल 5,100 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही योजना आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Mahila Samriddhi Scheme बजेट सादर करताना दिल्लीच्या मुख्यमंत्री बरोबरच त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही भूमिका निभावली. रेखा गुप्ता Rekha Gupta यांनी 2025-26 साठी ऐतिहासिक बजेट असल्याचे सांगितले आहे. यातील तरतुदी मागील वर्षाच्या 31.5% अधिक असल्याचेही त्या म्हणाल्या.
काय आहे महिला समृद्धी योजना? काय आहेत अटी?
Mahila Samridhi Yojana Terms And Conditions
Delhi Budget 2025 दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी बीजेपी ने महिला समृद्धी योजना द्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये देण्याची घोषणा केली होती. Delhi Government दिल्लीमध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू झालेली आहे. दिल्ली सरकारच्या या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब महिलांना आर्थिक मदत करणे आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि जे इन्कम टॅक्स भरत नाहीत अशा महिलांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य अटी पण या योजनेसाठी निश्चित केलेले आहेत. त्या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. Delhi Government
Delhi Budget 2025 या व्यतिरिक्त या योजनेसाठी अर्ज करणारी महिला सरकारी कर्मचारी नसावी किंवा अन्य कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा तिने घेतलेला नसावा, या योजनेसाठी वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष ठेवण्यात आली आहे, याबरोबरच पात्र महिला गेल्या 5 वर्षापासून दिल्लीमध्ये वास्तव्य असणे आवश्यक आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागेल
BJP अर्जदार महिलाकडे एक दिल्लीतील बँकेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते खाते त्यांचे आधारशि लिंक केलेले असावे. 3 लाख रुपये उत्पन्न असलेल्या महिलांना एचडीएफ किंवा राजस्व विभागाद्वारे किंवा अन्य अधिकृत अधिकारी कडून उत्पन्न प्रमाणपत्र काढून या योजनेसाठी द्यावे लागेल.
Mahila Samriddhi Scheme महिला समृद्धी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सरकारकडून एक ऑनलाईन पोर्टल तयार केले जात आहे. नोंदणी डेटा संदर्भात अधिकृत घोषणा अजून करण्यात आली नाही. लवकरच हा डेटा ही भेटायची घोषणाही करण्यात येणार आहे आणि मग त्यानंतर कळेल की या योजनेसाठी किती महिला पात्र झाल्या आहेत.
या कागदपत्राची आवश्यकता
Mahila Samridhi Yojana Documents
BJP आतापर्यंत कुठली कागदपत्रे लागतील या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, मात्र अर्जदार महिलेकडे आधार कार्ड, बीपीएल रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. याबरोबरच पोर्टलवर अर्जासोबत आधार लिंक पण करायला सांगू शकतात.