Aadhar Card Update News In Marathi : आधार अपडेट करणे झाले महाग

Aadhar Card Update News In Marathi : या कामासाठी लागतायेत 700 रुपये

Aadhar Card Update News In Marathi : आधार कार्ड अपडेट करने महाग झाले आहे. डेमोग्राफिक बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट अपडेट करण्याची फीस बुधवार म्हणजेच 1 आक्टोंबर पासून वाढली आहे.

Aadhar Card Update : आधार कार्ड वरची माहिती अपडेट Aadhar Card करणे आता महाग झाली आहे. नुसते महागच नाही तर खूप महाग झाले आहे. काही अपडेट करण्यासाठी तुम्हाला 700 रुपये मोजावे लागतील.

UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया नुसार हे नवीन चार्जेस 30 सप्टेंबर 2018 पर्यंत लागू असतील.

Aadhar Card Update In Marathi : यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये याची पुन्हा समीक्षा करण्यात येईल. नुसार आता आधार धारकांना डोमोग्रफिक आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.

म्हणजेच नाव, पत्ता, जन्म, स्थिती, मोबाईल नंबर किंवा ई-मेल सह फिंगरप्रिंट अपडेट करण्यासाठी पहिल्यापेक्षा अधिक पैसे द्यावे लागतील.

सर्व चार्जेस जाणून घ्या

aadhaar charges from October 1 2025 uidai hikes aadhaar update fees

डोमोग्रफिक अपडेट म्हणजे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा ईमेल अपडेट करण्यासाठी 75 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी यासाठी 50 रुपये फीस होती. जर हा अपडेट बायोमेट्रिक अपडेट सोबत केला जातो तर तुम्हाला कुठली अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

बायोमेट्रिक अपडेट म्हणजेच फिंगरप्रिंट सह डोळे स्कॅन आणि फोटो बदल करण्यासाठी आता 125 रुपये द्यावे लागतील.

आधार सेंटर वर जाऊन कागदपत्र असणारा अपडेट करायचा असेल म्हणजेच आयडी प्रूफ किंवा एड्रेस प्रूफ मध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर आता 50 रुपये ऐवजी 75 रुपये द्यावे लागतील. माय आधार पोर्टलवर ही सर्विस 14 जून 2026 पर्यंत मोफत असेल.

आता तुम्हाला आधार सेंटरवर जायचे नसेल तर काय हरकत नाही. UIDAI तुमच्या घरी येईल. यासाठी नवीन चार्ज निश्चित करण्यात आले आहेत. एक वेळेस घरी व्हिजिट साठी 700 रुपये जीएसटी सोबत जर त्याच पत्त्यावरील अधिक लोकांना आधार संबंधित सर्विस घ्यायची असेल तर प्रत्येक सदस्याला 350 रुपये द्यावे लागतील.

मुला संदर्भात नियम थोडा वेगळा आहे

aadhaar charges from October 1 2025 uidai hikes aadhaar update fees

5 ते 7 वर्षातील मुलांना पहिला बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल.

7 ते 15 पर्यंत वयाच्या मुलांना आधार कार्डवर आतापर्यंत 125 रुपये लागत होते. मात्र आता ही रक्कम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत माफ करण्यात आली आहे.

15 ते 17 वयातील मुलांना पहिला बंधनकारक असलेला बायोमेट्रिक अपडेट आहे.

नवीन चार्जेस 1 आक्टोंबर 2025 पासून लागू झाले आहेत.