ladki bahin yojana October installment update 1500 rupees come in 8 days : 8 दिवसात जमा होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये

ladki nahin yojana octber lnstallment date : e-kyc ला ब्रेक

ladki bahin yojana October installment update 1500 rupees come in 8 days : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणीचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. या 8 दिवसात महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहेत.

ladki nahin yojana octber lnstallment date : सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला मात्र दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना होती. मात्र सरकारने दिवाळीपूर्वी ऑक्टोबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता जमा केला नाही. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या.

ladki nahin yojana octber lnstallment come in 8 days : मात्र आता निराश होण्याची आवश्यकता नाही. कारण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.

ladki bahin yojana October installment update 1500 rupees come in 8 days : येत्या आठवड्याभरात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मात्र या संदर्भात अजून कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींना 8 दिवसात पैसे मिळणार
ladki nahin yojana octber lnstallment date : राज्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये येणाऱ्या आठ दिवसात जमा होऊ शकतात. कारण पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ladki nahin yojana त्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत करता येत नाही. त्यामुळे महिलांना काही दिवसात पैसे मिळू शकतात.

लाडक्या बहिणीच्या केवायसीला ब्रेक
ladki nahin yojana e-kyc stopped : राज्य सरकारने लाभार्थी लाडक्या बहिणींना e-kyc करणे बंधनकारक केले आहे. दरम्यान आता या योजनेत इकेवायसी प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत e केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे.

ladki bahin yojana October installment update 1500 rupees come in 8 days : पुढील काही दिवसांसाठी लाडक्या बहिणींची e-kyc स्थगित करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल. याबरोबरच ज्या महिलांनी अद्याप e-kyc केली नाही, त्यांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.