PAN Card Name Change Process In Marathi : जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
PAN Card Name Change Process In Marathi : आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड ही एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वापरले जात आहे. पॅन कार्ड शिवाय तुमचे आर्थिक काम आडते. यासाठी पॅन कार्ड सारख्या आवश्यक कागदपत्रांमध्ये योग्य अचूक नाव असणे आवश्यक झाले आहे. चला आपण जाणून घेऊया तुम्ही पॅन कार्ड मध्ये तुमचे नाव घरबसल्या कसे बदलू शकता. PAN Card Name Change
Pan Card वर असे बदला नाव
PAN Card Name Change Process
- सर्वात प्रथम तुम्ही NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाईट ला जा..
- तिथे तुम्हाला चेंजेस करेक्शन इन pan हा पर्याय निवडायचा आहे..
- त्यानंतर तुम्हाला येथे काही बेसिक माहिती जसे की पॅन नंबर, नाव, जन्मतारीख आणि ईमेल आयडी नोंदणी करायचा आहे..
- त्यानंतर तुमच्यासाठी एक 15 अंकी टोकन नंबर जारी होईल.
- त्यानंतर तुम्हाला जी माहिती बदलायची आहे तो कॉलम सिलेक्ट करून तुम्ही योग्य आणि अचूक माहिती भरू शकता.
- यानंतर कागदपत्रांमध्ये ऍड्रेस प्रूफ, जन्मतारीखीसाठी टीसी किंवा आधार कार्ड फोटो इत्यादी कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- शेवटी तुम्हाला फीस भरून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
- सर्वात शेवटी acknowledgement पावती डाऊनलोड करून घ्या.
- या पावती च्या आधारे तुम्ही नंतर तुमच्या अपडेट केलेल्या माहिती स्टेटस जाणून घेऊ शकता.
पॅन नंबर चा अर्थ काय?
What Is PAN Card
- पॅन नंबर तुम्ही दिलेल्या खाजगी माहितीवर आधारित असतो. त्या संदर्भात तुम्ही खालील दिलेल्या माहितीच्या आधारे समजून घेऊ शकता.
- पॅनमध्ये दिलेले पहिले 3 अक्षर इंग्लिश शब्द असतात ते aaa ते zzz कुठलेही असू शकते.
- चौथ्या अक्षर दर्शवते की कार्ड होल्डर व्यक्ती कुठल्या प्रकारचे टॅक्स कॅटेगिरी मध्ये आहे. म्हणजेच जर एखादी व्यक्ती कार्ड ऑर्डर आहे तर त्याच्याकडे P अक्षर दर्शवले जाते. या व्यतिरिक्त कंपनीला C अक्षर दाखवले जाते.
- पाचव्या नंबरला तुमचे आडनावाचे पहिले अक्षर कॅपिटल मध्ये दिलेले असते. जर तुमचे नाव दिलीप परम असेल तर पाचव्या नंबरला V इंग्रजी अक्षर वापरलेले असते. त्यानंतरचे नंबर इन्कम टॅक्स विभागाद्वारे निश्चित केले जातात.