सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याबाबत मोठी अपडेट!
Ladki Bahin Yojana September October Installment 2026 : गेल्या अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्ताची प्रतीक्षा करत आहेत. मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून पर्यंत जमा झाला नाही. मात्र सध्या आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्याची मिळून एकत्र 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार का? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणीचा हप्ता येण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती..
सप्टेंबर महिना उलटून गेला आहे तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये एकत्रच दोन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार का? असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय. कारण आता दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा असे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार का? हे पाहावे लागेल.
महिलांना मिळतात 1500 रुपये
Ladki Bahin Yojana September October Installment 2026 : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 हजार रुपये हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात. मात्र सप्टेंबर महिना संपून गेला तरीही सप्टेंबर महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि आता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून करण्यात येत आहे.
अनेक महिला अपात्र
राज्य सरकारने सुरू केलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनात काही दिवसापूर्वी आले होते. त्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया करून घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची नावे कट झाली. ज्या महिला या केवायसी प्रक्रियेमधून बाद झाल्या त्यांचा हप्ता थांबलेला आहे.
Redmi Note 17 Pro 5G खरेदीसाठी क्लिक करा

या महिलांच्या खात्यात येणार हप्ता
ज्या महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला होता अशा सर्व महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यात आहे. दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र राज्य सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याची मिळून 3000 रुपये एकत्र जमा करणार का? असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. जेणेकरून आमची दिवाळी आनंदात जाईल असे महिलांचे म्हणणे आहे.
दिवाळीपूर्वी हप्ता मिळणार?
लाडक्या बहिणी गेल्या अनेक दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आणि आता दिवाळी आणि तोंडावर येऊन ठेपली आहे अशा स्थितीमध्ये दिवाळीपूर्वी आम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार का? आमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार का? असा सवाल महिला करत आहेत.
मात्र या संदर्भात अजून सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण यापूर्वीही राज्य सरकारकडून सणाचे अवचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
Read About : लाडक्या बहिणीचा बंद झालेला हप्ता व्हाट्सॲप वरून सुरू होणार?
website : yojanamazi.com