Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 In Marathi : महाविद्यालयीन शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 Information In Marathi : विद्याधन स्कॉलरशिप महाराष्ट्र 2024 संपूर्ण मराठी माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 In Marathi : महाराष्ट्रात असंख्य कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात. त्यांची दैनंदिन आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील त्यांच्याकडे आर्थिक हातभार नसतो. जे येईल ते काम ते करतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन जगतात. त्यांच्याजवळ कायमस्वरूपाची कुठली नोकरी नसते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असते.

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 दिवसेंदिवस वाढणारे शिक्षण शुल्क या गोष्टीमुळे त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देखील देता येत नाही किंवा अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागते. या सर्वांसाठी त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे असे गरीब कुटुंबातील विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाल्यावर शिक्षण सोडून देतात कारण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे आर्थिक हातभार नसतो.

Vidyadhan Scholarship

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 काही कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात कर्ज परत न फेडू शकल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यां फाउंडेशन ने राज्यातील इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील 11वी व 12वी चे महाविद्यालय शिक्षण पूर्ण करताना स्कॉलरशिप ची सुरुवात करण्यात आली आहे.

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 यामुळे राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी या विद्याधन स्कॉलरशिप च्या मदतीने पुढील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकतील. विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत बारावी आणि पदवी पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणवत्तेवर आधारित राहील.

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 विद्याधन स्कॉलरशिप योजना ही सरोजिनी दामोदर फाउंडेशन या द्वारे चालवली जाणारी विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आहे. सरोजनी दामोदर फाउंडेशन ची स्थापना 1999 मध्ये श्री एसडी शिबुलाल संस्थापक इन्फोसिस आणि श्रीमती कुमारी शिबुलाल व्यवस्थापकीय विश्वस्थ यांनी केली होती.

Vidyadhan Scholarship Maharashtra आतापर्यंत फाउंडेशन ने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिसा आणि दिल्ली येथे 27 हजाराहून अधिक शिष्यवृत्ती वितरित केल्या आहेत. या कार्यक्रमात सध्या 47 हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत.

Vidyadhan Scholarship Maharashtra विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवड केलेले विद्यार्थी 2 वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. परंतु शिक्षणात काही चांगली कामगिरी केली तर त्यांना त्यांच्या आवडीचे कोणतेही अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

Vidyadhan Scholarship Maharashtra या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 10 हजार रुपये ते 20 हजार रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाईल. या स्कॉलरशिप चा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

Vidyadhan Scholarship Maharashtra आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण विद्याधन स्कॉलरशिप ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करावा या स्कॉलरशिप साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत संपूर्ण याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत

ठळक मुद्दे

विद्याधन स्कॉलरशिप महाराष्ट्र 2024 संपूर्ण मराठी माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 Information In Marathi

विद्याधन स्कॉलरशिप ची थोडक्यात माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra In Short

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे उद्देश

Vidyadhan Scholarship Purpose

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्ये

Vidyadhan Scholarship Features

विद्याधन स्कॉलरशिप चे लाभार्थी

Vidyadhan Scholarship Benefisiors

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे लाभ

Vidyadhan Scholarship Benefits

विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवड प्रक्रिया

Vidyadhan Scholarship Yojana

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे पात्रता

Vidyadhan Scholarship Yojana Eligibility

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे नियम

Vidyadhan Scholarship Yojana Terms And Conditions

विद्याधन स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे

Vidyadhan Scholarship Documents

विद्याधन स्कॉलरशिप योजनेची अर्ज प्रक्रिया

Vidyadhan Scholarship Online Apply

विद्याधन स्कॉलरशिप ची थोडक्यात माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra In Short

योजनेचे नावविद्याधन स्कॉलरशिप
कधी सुरू झाली1999
लाभार्थीगरीब कुटुंबातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी
लाभ20 हजार रुपये पर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.vidyadhan.org/
Vidyadhan Scholarship

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे उद्देश

Vidyadhan Scholarship Purpose

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
  • यामुळे विद्यार्थ्यांचे अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण होईल.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
  • विद्याधन स्कॉलरशिप Vidyadhan Scholarship योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवणे.
  • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्ये

Vidyadhan Scholarship Features

  • विद्याधन स्कॉलरशिप योजनेची सुरुवात विद्याधन फाउंडेशन द्वारे करण्यात आली आहे.
  • या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवल्यामुळे कुठल्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याच्या आवश्यकता नाही. अर्जदार घरी घरबसल्या मोबाईलच्या मदतीने या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • Vidyadhan Scholarshipया योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्जदार विद्यार्थी हा अर्ज केल्यापासून ते लाभ मिळेल पर्यंत अर्जाची स्थिती मोबाईलवर घरबसल्या बघू शकतो.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास आत्मनिर्भर बनवण्यात येईल.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • योजनेच्या मदतीने विद्यार्थी शिक्षणासाठी स्वावलंबी बनतील.

विद्याधन स्कॉलरशिप चे लाभार्थी

Vidyadhan Scholarship Benefisiors

राज्यातील गरीब कुटुंबातील इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे लाभ

Vidyadhan Scholarship Benefits

  • विद्याधन स्कॉलरशिप योजनेअंतर्गत दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रति वर्ष दहा हजार ते वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही.
  • Vidyadhan Scholarshipया योजनेमुळे विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  • या योजनेमुळे विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवड प्रक्रिया

Vidyadhan Scholarship Yojana

Vidyadhan Scholarshipअर्जामध्ये दिलेल्या माहितीची व कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानंतर अर्जातील माहितीच्या आधारे अर्जदाराची निवड केली जाते व निवड केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन चाचणी किंवा मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते.

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे पात्रता

Vidyadhan Scholarship Yojana Eligibility

विद्याधन स्कॉलरशिप Vidyadhan Scholarshipयोजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचे नियम

Vidyadhan Scholarship Yojana Terms And Conditions

  • महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच विद्याधन स्कॉलरशिप चा लाभ घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेर येईल विद्यार्थ्यांना विद्याधन स्कॉलरशिप चा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्याला 10वी मध्ये 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे.
  • अपंग विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
  • विद्याधन स्कॉलरशिप Vidyadhan Scholarshipअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या मार्गदर्शन कार्यक्रमांना उपस्थित रहावे लागेल.
  • अर्जदार कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेल्या एखाद्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
  • जर विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडले असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • चुकीची माहिती भरून विद्यार्थी विद्याधन स्कॉलरशिप चा लाभ घेत असेल तर त्याला या यातून बात केले जाईल.

विद्याधन स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे

Vidyadhan Scholarship Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • दहावी उत्तीर्ण मार्कशीट
  • बँक खाते पासबुक
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
Vidyadhan Scholarship

विद्याधन स्कॉलरशिप योजनेची अर्ज प्रक्रिया

Vidyadhan Scholarship Online Apply

विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल यासाठीच अर्जदाराला सर्वप्रथम स्कॉलरशिपच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

तेथील होमपेज वर Apply For Scholarship यावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Maharashtra 11th std Program यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप च्या अटी व शर्ती दिसतील त्या वाचून घ्याव्या लागतील.

त्यानंतर खाली Apply Now यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Student Registration चा अर्ज उघडेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जशी की तुमचे पूर्ण नाव, ई-मेल, मोबाईल नंबर, पासवर्ड सर्व भरावे लागेल.

त्यानंतर रजिस्टर यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या gmail वर कन्फर्मेशन ची लिंक येईल त्यावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर तुम्हाला इमेल आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Maharashtra 11th std Program मध्ये Apply Now यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर विद्याधन स्कॉलरशिप चा अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरली आहे ना याची खात्री करून घ्यावी लागेल.

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही विद्याधन स्कॉलरशिप ची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महात्मा फुले जन आरोग्य योजना

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

पीएम श्री योजना

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 

महिला स्वयंसिद्धी योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

शेळी पालन योजना

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना

रमाई आवास योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

अग्निपथ योजना

महाडीबीटी शेतकरी योजना

प्रधानमंत्री रोजगार योजना

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना