Ladki Bahin Yojana update April installment in marathi : या तारखेला जमा होणार खात्यात पैसे
Ladki Bahin Yojana update April installment : महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून अनेक महिने लोटले आहेत. दर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होत आहे. या योजनेअंतर्गत 1500 रुपये आर्थिक मदत सरकारमार्फत बहिणींना केली जाते. Ladki Bahin Yojana 10th installment
Ladki Bahin Yojana update April installment आतापर्यंत Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत 9 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता कधी जमा होणार? याची सर्व बहिणींना प्रतीक्षा लागली आहे.
mukhyamantri Ladki Bahin Yojana निवडून आल्यानंतर 1500 रुपयांचा 2100 रुपये हप्ता करणारा अस आश्वासन सरकारकडून महिलांना देण्यात आलं होतं मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. त्यात महिला व बालविकास खात्याकडून यासंदर्भात मोठी माहिती देण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 10th installment
Ladki Bahin Yojana एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतची माहिती समोर आली आहे. तर एप्रिल महिन्यात 30 तारखेला अक्षय तृतीया असल्याने या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 9 व्या महिन्याचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती महिला व बालविकास खात्याकडून मिळालेली आहे.