smart pen viral latest news marathi : सोशल मीडियावर स्मार्ट पेनची चर्चा
smart pen viral latest news marathi : सध्या एका स्मार्टफोनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा पेन एका क्षणात प्रश्नांचे उत्तर देतो. त्यासोबतच भाषांतर करणार पुस्तक वाचन यासारखे कामही झटपट करतो पाहूयात काय आहे या पेन मध्ये.
आपण पाहतो की, सहसा प्रत्येक पुरुषांच्या खिशाला पेन हा असतोच. अनेक जण तर मागण्यात किंवा वैशिष्ट्यपूर्ण पेनाची शौकीन असतात.
परीक्षेला जाणारा विद्यार्थ्यापासून ते नोकरी करणाऱ्या पुरुष महिलांपर्यंत प्रत्येकाजवळ पेन हा असतोच. परीक्षेला जाणारा विद्यार्थी दोन पेन बरोबर ठेवतो. आतापर्यंत तुम्ही लिहिण्यासाठी पेन वापरला असेल पण तुम्ही कधी उत्तर देणारा पेन पाहिला आहे का ?
smart pen discussion on social media viral latest news marathi पुस्तक वाचून उत्तर देणारा पेन बाजारात आलाय या स्मार्टफोनची सध्या तरुणाई मध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. ग्राहकांची या पेनला मोठी पसंती मिळत आहे. या पेनचं नक्की वैशिष्ट्य काय आहे हे आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहू.
क्षणात उत्तर देणारा स्मार्टपेन
smart pen discussion on social media viral latest news marathi
या स्मार्ट पेन smart pen चे नाव स्कॅन मार्कर पेन आहे.
हा smart pen कोणताही प्रिंटेड मजकूर स्कॅन करून शकतो.
या पेनची 3000 अक्षर प्रति मिनिटात स्कॅन करण्याची क्षमता आहे.
हा पेन 100 पेक्षा अधिक भाषांचे भाषांतर करण्यास सक्षम आहे.
या प्लॅनमध्ये ब्लूटूथ 4.0 सोबतच वायरलेस किंवा युएसबी द्वारे कनेक्ट होतो.
नोट्स, वाईस मेमो रेकॉर्डिंग आणि mp3 स्वरूपात सेव करणे या पेन मुळे शक्य होते.
या पेनची चार्जिंग केल्यानंतर हा पेन 6 तास सुरू राहतो.
स्मार्ट पेनची किंमत अंदाजे 26400 आहे.
smart pen viral latest news marathi हा स्मार्ट रीडिंग पेन अनेकांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांना वाचन नोट्स काढणे आणि भाषांतर करणे अगदी सोपे होईल. तसेच माहिती डिजिटल स्वरूपात देखील सहज मिळवता येईल नवीन भाषा शिकणाऱ्यांसाठी ही हा पेन अत्यंत फायदेशीर आहे.