Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • Webstories
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people

Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people : या बहिणींना नाही मिळणार लाडक्या बहिणीचे पैसे

3 August 2025 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • Ladki bahin yojana next installment : यादीमध्ये तुमचे तर नाव नाही? अपात्र असताना लाभ घेणाऱ्या महिलावर होणार कारवाई
  • या महिलांच्या खात्यामध्ये नाही येणार पैसे?
  • 26 लाख महिला अपात्र
  • फसवणूक करणाऱ्या महिलांकडून होणार वसुली

Ladki bahin yojana next installment : यादीमध्ये तुमचे तर नाव नाही? अपात्र असताना लाभ घेणाऱ्या महिलावर होणार कारवाई

Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people :
लाडकी बहीण योजनेच्या 13 व्या हप्त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये यावेळी पैसे येणार नाहीत. या यादीमध्ये तुमचे तर नाव नाही ना?

देशातील अनेक राज्यांमध्ये महिला सशक्तिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना चालल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारकडूनही महिलांच्या समृद्धीसाठी Ladki bahin yojana लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Ladki bahin yojana या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people आता 9 ऑगस्टला 2 हप्त्याची रक्कम म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मात्र यापूर्वीच एक सर्वांची चिंता वाढवली माहिती समोर आली आहे.

कारण 13 व्या हप्त्याचे रक्कम अनेक महिलांच्या खात्यामध्ये येणार नाही. तुमचेही नाव या यादीमध्ये आहे का? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

या महिलांच्या खात्यामध्ये नाही येणार पैसे?

Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र योजनेमध्ये सध्या अशा काही महिला लाभ घेत आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही.

Ladki bahin yojana next installment सरकारकडून फेर तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. कारण या योजनेचा लाभ अनेक सरकारी महिला कर्मचारी आणि अन्य योजनाचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे आशा महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.

26 लाख महिला अपात्र

Ladki bahin yojana next installment

ज्या महिलांचे आधार आणि बँक डिटेल्स लिंक नाहीत किंवा एका कुटुंबातील एक पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता त्यांनाही पुढील हप्ता मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख 34 हजार महिलांना अपात्र करण्यात आले आहे.

फसवणूक करणाऱ्या महिलांकडून होणार वसुली

राज्य सरकार आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक करणाऱ्या वर वसुलीची कारवाई करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, काही पुरुष किंवा अपात्र महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल केली जाईल.

ही योजना केवळ आशा महिलांसाठी आहे ज्या खरंच या योजनेसाठी पात्र आहेत, जर तपासणी दरम्यान कोणी अपात्र दिसून आल्या तर केवळ पैसेच वापस करावे लागणार नाही तर कायदेशीर कारवाई ही केली जाऊ शकते.

पुरुष असताना लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या वर वसुलीची कारवाई केली जाणार आहे. कारण ही सरकारची फसवणूक आहे

Views: 314
Categories Daily Updates, महाराष्ट्र सरकार योजना Tags Ladki Bahin Yojana, ladki bahin yojana next installment, Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people
Smartphone Privacy Protection in marathi : तुमचा स्मार्टफोन तर ऐकत नाही ना तुमचे बोलणे?
what is E-passport how can you apply for E-passport in marathi : काय आहे E-passport?

Recent Post

  • Three government schemes for farmers in India: PM Kisan Samman Nidhi, PM Fasal Bima Yojana and PM Kisan Maandhan Yojana
    Government Schemes for Farmers in marathi : शेतकऱ्यांसाठी 3 खास सरकारी योजना29 October 2026
  • PM Kisan Yojana 24th Installment 2026 – Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan video message for farmers
    PM Kisan 24th Installment 2026 : PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश28 October 2026
  • Ladki Bahin Yojana September October 2026 installment update for Maharashtra women beneficiaries
    Ladki Bahin Yojana September October Installment 2026 : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹3000 एकत्र जमा होणार?27 October 2026
  • Ladki Bahin Yojana WhatsApp fake message alert for Maharashtra women beneficiaries
    Ladki Bahin Yojana WhatsApp Message in marathi : लाडक्या बहिणीचा बंद झालेला हप्ता व्हाट्सॲप वरून सुरू होणार?25 October 2026
  • PM Kisan 24th installment 2026 update showing the reported October 30 payment date and 2,000 installment for eligible farmers.
    PM Kisan 24th Installment 2026 in marathi : PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!24 October 2026

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2026 yojanamazi.com