dream11 shuts down : Dream 11 चा झाला गेम

dream11 shuts down real money gaming business after online gaming bill passed : Dream 11 वॉलेटमध्ये तुमचे पैसे आहेत का? जाणून घ्या कसे काढायचे पैसे

dream11 shuts down : देशभरामध्ये Dream 11 चे जवळपास 28 कोटीपेक्षा अधिक रजिस्टर युजर आहेत. मात्र आता केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग बिल 2025 विधेयक लोकसभेमध्ये मंजूर केले आहे. त्यामुळे आता Dream 11 ही कंपनी बंद होणार आहे.

dream11 shutdown : Dream 11 कंपनीचे शटर डाऊन झाले आहे. कंपनीने आपला गेमिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कंपनीच्या युजरच्या पैशाचे काय होणार? म्हणजेच ज्यांच्या ड्रीम 11 वॉलेट मध्ये पैसे आहेत त्याचे काय होणार चला तर मग जाणून घेऊया.

dream11 shuts down : केंद्र सरकारने नुकतेच ऑनलाइन गेमिंग बिल 2025 लोकसभेमध्ये मंजूर केले आहे. त्यानंतर आता ड्रीम इलेव्हन ची सपोर्ट कंपनी ड्रीम सपोर्टने आपली गेमिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

dream11 shutdown after online gaming bill passed कंपनीच्या या निर्णयाने वापरकर्त्यांना मोठा झटका लागला आहे. कारण अजूनही अनेक लोकांच्या Dream 11 वॉलेटमध्ये पैसे जमा आहेत. मात्र प्रश्न निर्माण होतो की या युजरच्या पैशाचे काय होणार?

Dream 11 चा गेमिंग व्यवसाय बंद

dream11 shutdown after online gaming bill passed

dream11 shutdown संसदेमध्ये ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. यानंतर देशामध्ये रियल खेळावर प्रतिबंध लागला आहे. या विधेयकावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

आता हे बिल मंजूर झाल्यानंतर कंपनीने आपला बोरा बिस्तर गुंडाळला आहे. कंपनीकडून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे.

सीईओ हर्ष जैन यांनी दिली माहिती

ड्रीम सपोर्ट चे सीईओ हर्ष जैन यांनी एका संदेश च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, नवीन ऑनलाइन गेमिंग बिल 2025 चा कायदा लागू झाल्यानंतर ऑपरेशन करण्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

असं कुठल्याही कायदेशीर मार्ग नाही की ज्याद्वारे ऑनलाईन गेमिंग सुरू ठेवता येईल. सीईओ कडून हा संदेश आपल्या कॉन्ट्रॅक्ट आणि परमनंट असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

Dream 11ला झटका

केंद्र सरकारने नुकतेच ऑनलाइन गेमिंग विधायक 2025 लोकसभेत मंजूर केले आहे. याचा सर्वात मोठा फटका Dream 11 बसला आहे. कारण ड्रीम 11 कडून जवळपास 90% इनकम होती. 2008 मध्ये हर्ष जैन आणि भवित सेट यांनी केली होती.

जी हळूहळू देशभरामध्ये सर्वात मोठी कंपनी बनली. या कंपनीचे 28 कोटी पेक्षा अधिक रजिस्टर युजर आहेत. 2024 मध्ये झालेल्या वर्ल्डकप सामन्यांमध्ये या कंपनीने जबरदस्त लाभ मिळवला होता. यादरम्यान कंपनीला 9600 कोटी रुपयांची कमाई झाली होती.

यावर फोकस करेल Dream 11

ड्रीम इलेव्हन आपला गेमिंग व्यवसाय बंद केल्यानंतर आता कंपनी आपल्या अन्य युनिट म्हणजे जसे की फेन कोड, ड्रीम गेम स्टुडिओ आणि ड्रीम सेट वाढवण्यासाठी फोकस करणार आहे.

वापरकर्त्यांच्या पैशाचे काय होणार?

जर तुम्हीही Dream 11 खेळत असाल आणि तुमचेही ड्रीम 11 च्या अकाउंट मध्ये पैसे अडकले आहेत तर चिंता करू नका, कारण कंपनीने अजून पर्यंत आपल्या ॲप सुरूच ठेवले आहे. जेणेकरून सर्व आपले पैसे ॲप च्या माध्यमातून काढून घ्यावे जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही त्यामुळे तुम्ही आता ड्रीम 11 मधून तुमचे पैसे काढू शकता.