Allu Arjun Pushpa 2 : रिलीज पूर्वीच पुष्पा 2 चा धुमाकूळ

Allu Arjun Pushpa 2 : पुष्पाची रेकॉर्ड ब्रेक ऍडव्हान्स बुकिंग

Allu Arjun Pushpa 2 : चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 52 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. या चित्रपटाचे टिकीट 1600 ते 1800 रुपये पर्यंत विक्री होत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाच्या आडवांस बुकिंग मध्ये पहिल्याच दिवशी मोठी बुकिंग झाली आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट दोन वर्षात रिलीज होणाऱ्या सर्वात मोठा चित्रपट बनण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे मात्र या चित्रपटाने आधीच धुमाकूळ घातला आहे.

Allu Arjun Pushpa 2 पुष्पा 2 द रुल या चित्रपटाची रिलीज पूर्वीच तिकीट बुकिंग सुरू केली आहे. मात्र त्याच्या किमती सर्वांना आश्चर्यचकित आहेत. मुंबई आणि दिल्ली मध्ये 1600 ते 1800 रुपयापर्यंत या चित्रपटाचे तिकीट विक्री होत आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाचे असलेल्या क्रेजमुळे बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
अल्लू अर्जुन चा चहा त्यामध्ये देशभरात सध्या पुष्पा 2 द रून या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी रिलीजपूर्वीच आडवांस बुकिंग करण्यास सुरू केली आहे.

Pushpa 2 चित्रपट रिलीज होण्याला अवघे काही दिवस उरलेले असताना मोठ्या प्रमाणात टिकीट बुकिंग होताना दिसत आहे. त्यातच आता तिकिटाचे दरही वाढले दिसत आहेत. या चित्रपटाची तिकिटे मोठ्या चढादराने विकली जात आहेत. ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच 10 घंट्या मध्येच या चित्रपटासाठी 55 हजार पेक्षा अधिक तिकिटाची विक्री झाली आहे. मुंबई आणि दिल्ली यासारख्या शहरांमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचे तिकीट दर 1600 ते 1800 रुपयापर्यंत पोहोचला आहे.


Allu Arjun अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 द रूल हा चित्रपट 5 डिसेंबरला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत. त्यामुळे आडवांस बुकिंग सुरू झालेली आहे. या चित्रपटाला रिलीज पूर्वीच देशभरातून मोठा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कारण आलू अर्जुन च्या चाहत्यांनी आधीच आडवांस बुकिंग करून आपली तिकीट बुक केले आहे. पुष्पा 2 या चित्रपटाची तिकिटाची किंमत 1800 रुपये पर्यंत पोहोचले आहे. सर्वसाधारण 1 हजार रुपयांपासून या तिकिटाचे दर आहेत.

Allu Arjun अल्लू अर्जुनचा पुष्पा या चित्रपटाने देशातील चित्रपट रसिकांना मोठे वेळ लावले होते. त्यानंतर आता पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी चित्रपटाची आडवांस बुकिंग करून ठेवली आहे. तिकीट बुकिंगसाठी मोठी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात तिकीट बुक होत आहेत.

मुंबई आणि दिल्ली यासारख्या शहरांमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचे तिकीट दुप्पट किमतीने विकले जात आहेत. कारण दिल्ली एनसीआर मधील थिएटरमध्ये पुष्पा 2 च्या तिकिटाची किंमत 1800 रुपयापर्यंत तर मुंबईच्या चित्रपटगृहामध्ये तिकीट दर 1600 रुपयापर्यंत आहे. तसेच बंगळुरू मध्ये सर्वात महागड्या तिकिटासाठी एक हजार रुपये चाहत्यांना मोजावे लागत आहेत.

Allu Arjun Pushpa 2 अल्लू अर्जुनचा सर्वात मोठा चाहता मानल्या जाणाऱ्या तेलंगणामध्ये सरकारने पुष्पा 2 साठी विशेष शो ठेवले आहेत. तेलंगणा सरकारने हा चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे चार तारखेपासूनच पुष्पा 2 स्पेशल स्क्रीनला परवानगी दिली आहे. तसेच तेलंगणात पुष्पा 2 Pushpa 2 च्या विशेष शोसाठी तिकीट दर फक्त आठशे रुपये ठेवण्यात आला आहे.
तेलंगणामध्ये पुष्पा 2 चे स्पेशल शो

तेलंगणा सरकार राज्यातील चाहत्यांसाठी चार तारखेलाच विशेष शो ठेवणार आहे. त्यानंतर फक्त सामान्य तिकीट दर लागू होतील. रिलीजच्या दिवशी म्हणजे पाच तारखेला तेलंगणा सरकारने चित्रपट ग्रहांना सकाळी एक आणि पहाटे चार वाजता दोन अतिरिक्त शो चालवण्याची परवानगी दिली आहे. तेलंगणात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपट ग्रहांना एक निश्चित मर्यादेपर्यंत टिकीट दरात वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुष्पा 2 या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ असून चाहत्यांनी या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या वाढलेल्या किमतीतून बॉक्स ऑफिस कलेक्शन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.