Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 In Marathi : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतून मिळणार रोजगार

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 Information In Marathi : आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 मराठी माहिती

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 : आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लाभार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत रोजगार योजना म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही योजना शेवटपर्यंत वाचा.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 आम्ही तुम्हाला आत्मनिर्भर भारत योजना संबंधित संपूर्ण माहिती या लेखात देणार आहोत. या योजनेचा उद्देश काय?, लाभ काय?, पात्रता?, नियम?, अटी?, आवश्यक लागणारे कागदपत्रे आणि इतर आवश्यक महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना साठी अर्ज कसा करावा हे पण आपण पाहू.

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी डिसेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ही सरकारद्वारे निश्चित केलेल्या औपचारिक रोजगार सर्जन लक्ष पार केले आहे. या योजनेने 7.51 मिलियन नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत. ज्या 5.85 मिलियन या सुरुवातीच्या लक्षात पेक्षा 25 टक्के अधिक आहे.

Atmanirbhar Bharat ही योजना ऑक्टोबर 2020 ते मार्च 2022 दरम्यान 1000 कर्मचाऱ्यांना ही योजना नोकरीसाठी लागू होते. याद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 24 टक्के हिस्सा दिला जातो. ही योजना केवळ 15000 पेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.

Atmanirbhar Bharat केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून 2024 पर्यंत 22,810 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. 31 मे 2022 पर्यंत 0.31 मिलियन प्रतिष्ठान ने 7.51 मिलियन नवीन कर्मचारी ची नोंदणी केली आहे. त्यावर सरकारने 5,409. 61 कोटी रुपये खर्च केले आहेत.

ABRY केंद्र सरकारच्या या योजनेचा जवळपास 7.1 मिलियन कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या योजनेच्या सुरुवातीसाठी 1000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते. त्यातील 504 कोटी खर्च करण्यात आले. 2021-22 च्या बजेटमध्ये या योजनेसाठी 3130 कोटी चा निधी मंजूर करण्यात आला. सरकारने या योजनेवर 2022-23 पर्यंत एकूण 6400 कोटी रुपये खर्च केले आहेत.

ठळक मुद्दे

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024 मराठी माहिती

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 Information In Marathi

आत्मनिर्भर भारत योजनेची थोडक्यात माहिती

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana In Short

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे उद्देश

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Purpose

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे लाभार्थी

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Benefisiors

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची पात्रता

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Eligibility

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सांख्यिकी

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 In Marathi

आत्मनिर्भर भारत योजनेची कागदपत्रे

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Documents

आत्मनिर्भर भारत योजनेची अर्ज प्रक्रिया

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Online Apply

आत्मनिर्भर भारत योजनेची थोडक्यात माहिती

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana In Short

योजनेचे नावआत्मनिर्भर भारत रोजगार योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कोणी घोषणा केलीनिर्मला सीताराम
कधी सुरू झाली11 नोव्हेंबर 2020
उद्देशरोजगाराच्या संधी निर्माण करणे
लाभार्थीनवीन कर्मचारी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटwww.epfindia.gov.in
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे उद्देश

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Purpose

सुरुवातीला ज्यावेळेस ABRY ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस कोरोना ची परिस्थिती होती त्यामुळे आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा मुख्य उद्देश कोरोना महामारी मुळे आपली नोकरी गेलेल्याना  नवीन रोजगार देणे हा होता त्यानंतर यामध्ये बदल करून नवीन रोजगारांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे लाभार्थी

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Benefisiors

जर एखादा व्यक्ती 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या दरम्यान आपली नोकरी गमावून बसला असेल आणि 1 आक्टोंबर नंतर दुसरी नोकरी मिळवत आहे आणि तो कर्मचारी भविष्य निधी कोश द्वारे पण नोंदणीकृत आहे तर केंद्र सरकार द्वारे त्या नवीन कर्मचाऱ्याला लाभ दिला जाईल. जो पहिला भविष्य निधी नोंदणी मध्ये नाही आणि आता तो कुठल्याही संघटन मध्ये ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि त्याचे वेतन 15000 प्रतिमा पेक्षा कमी आहे. त्याला या योजनेचा लाभ देण्यात येईल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची पात्रता

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Eligibility

असे कर्मचारी ज्यांचे वेतन 15000 रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांनी ईपीएफओ नोंदणी व्यवसायासाठी काम केले नाही आणि त्यांच्याकडे युएएन किंवा ईपीएफ सदस्य खाते नाही.

युनिव्हर्सल अकाउंट नंबर असणारे कर्मचारी त्यांचे वेतन 15000 पेक्षा कमी आहे असे कर्मचा.री ज्यांचा रोजगार 1 मार्च 2020 आणि 30 सप्टेंबर 2020 या दरम्यान कोरोनामुळे गमवला आहे आणि जे 30 सप्टेंबर 2020 च्या पूर्वी कुठल्याही नोंदणीकृत ईपीएफ कंपनीमध्ये नियुक्त नव्हते

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सांख्यिकी

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana 2024 In Marathi

  • ABRY या योजनेसाठी निश्चित केलेला निधी 3457.08 कोटी
  • ABRY या योजनेचा लाभ मिळणाऱ्या कंपन्या एक लाख 27 हजार 348
  • लाभार्थ्यांची संख्या 47,04, 338

आत्मनिर्भर भारत योजनेची कागदपत्रे

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Documents

  • UAN
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक

आत्मनिर्भर भारत योजनेची अर्ज प्रक्रिया

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana Online Apply

ABRY आत्मनिर्भर भारत योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

तेथे तुमचा युएएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये आत्मनिर्भर भारत अभियान यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, वय, आधार क्रमांक, बँक खाते माहिती इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील

त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना

राष्ट्रीय आयुष मिशन

मुख्यमंत्री योजना दूत 

वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना 

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना