ayushman bharat yojana launch on 5 April in delhi Marathi : खुशखबर…! दिल्लीत आयुष्मान योजना आजपासून सुरू

ayushman bharat yojana launch on 5 April in delhi Information In Marathi : कसे कराल रजिस्ट्रेशन पाहूया संपूर्ण माहिती

ayushman bharat yojana launch on 5 April in delhi : दिल्लीमधील भाजपची सरकार आल्यानंतर दिल्ली सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ती आता पूर्णत्वास आलेली असून, दिल्लीमध्ये आजपासून आयुष्मान योजना सुरू होणार आहे. दिल्ली सरकार आज केंद्र सरकार सोबत MOU साईन करेल.

Delhi Ayushman या योजनेअंतर्गत दिल्लीतील गरीब कुटुंबातील त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजना मधील कुटुंबांना प्राथमिकता दिली जाईल. या योजने मध्ये 10 एप्रिल पर्यंत 1 लाख लोकांना समावेश केला जाईल.

Delhi Ayushman दिल्ली सरकारने या योजनेची पूर्ण तयारी केली आहे. सुरुवातीला 1 लाख लोकांना नागरिकांना Ayushman Yojana आयुष्मान कार्ड दिले जाईल. त्यानंतर पात्र नागरिकांना यामध्ये समावेश केला जाईल.

Ayushman Yojana आयुष्मान योजनेअंतर्गत दिल्लीमधील नागरिकांना या योजनेअंतर्गत 5 लाख + 5 लाख म्हणजेच 10 लाख रुपये मेडिकल कव्हर मिळेल.

आयुष्मान योजनेसाठीचे बजेट

delhi government to launch ayushman bharat scheme on April 5 दिल्लीमध्ये आयुष्मान योजना सुरू करण्यासाठी दिल्ली सरकारने 2144 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. आयुष्मान कार्ड मध्ये दुसऱ्या राज्यात 5 लाख रुपयापर्यंत मेडिकल कव्हर मिळते परंतु दिल्लीमध्ये हेच कव्हर 10 लाख रुपये पर्यंत मिळणार आहे. यामध्ये 7 लाख खर्च दिल्ली सरकार करणार आहे.

कसे कराल रजिस्ट्रेशन

delhi government to launch ayushman bharat scheme on April 5 Apply Online

आयुष्मान भारत योजनेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

त्यानंतर Am I Eligible यावर क्लिक करा

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल ते द्या ओटीपी ने लॉगिन करा

त्यानंतर तुमचे आधार नंबर, रेशन कार्ड नंबर किंवा फॅमिली आयडी टाकून तुमची पात्रता तपासा

जर तुम्ही पात्र असाल तर बेनिफिशियरी लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा

त्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक आहे तो टाका

त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा

आधार नंबर आणि ओटीपी टाकल्यानंतर परिवारातील ज्यांचे आयुष्यमान कार्ड बनवायचे आहे त्यांचे त्यांची संपूर्ण माहिती भरा

त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा

त्यानंतर अर्ज सबमिट करा.

ऑफलाइन अर्ज कसा करावा

ayushman bharat yojana launch on 5 April in delhi Apply Offline

Ayushman Yojana in Delhi जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने न करता ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळील सीएससी केंद्र किंवा लोकसेवा केंद्र किंवा पॅनल केलेल्या हॉस्पिटलमध्ये जा. तेथील कर्मचाऱ्यांकडून या योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया करून घ्या.