One state One registration 2025 In Marathi : कुठूनही करता येणार घराची ऑनलाइन नोंदणी

One state One registration Information In Marathi : राज्यात ‘एक राज्य, एक नोंदणी’ पद्धत सुरू

One state One registration In Marathi : महायुती सरकार राज्यात 1 मे पासून ,एक राज्य एक नोंदणी, ही पद्धत सुरू करणार आहे. काय आहे ही ‘एक राज्य एक नोंदणी’ पद्धत हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ‘एक राज्य एक नोंदणी’ कशी करायची याची माहिती देखील आज आपण पाहणार आहोत.

One state One registration घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावे लागते. कार्यालयात जाऊन बराच वेळ रांगेत उभा राहावे लागते. यामुळे लोकांचा खूप वेळ जातो, त्यांना ताटकळत बसावं लागतं, सरकारी कार्यालयात सतत केल्या माराव्या लागतात हे सगळं थांबवण्यासाठी राज्य सरकारने घराच्या नोंदणी संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

One state One registration राज्यात आता तुम्ही कुठेही बसून अगदी कुठल्याही जिल्ह्यातील घराची नोंदणी घरबसल्या करू शकता. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.

Chandrashekhar Bawankule Property Registration राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच प्रसार माध्यमांसमोर याबाबत माहिती जाहीर केली. महायुती सरकार राज्यात 1 मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं.

घरबसल्या करा मुद्रांक नोंदणी

Chandrashekhar Bawankule Property Registration घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात तासंतास उभे राहून राहावे लागते. तरीही काम वेळेवर लवकर होत नाहीत. अनेक चकरा माराव्या लागतात, हेलपाटे करावे लागते नोंदणी करताना दलालांचा अडथळा असतो, यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतिमान सरकारच्या शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला होता.

chandrashekhar bawankule one state one registration online asc त्या अंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षणा, निरीक्षकांनी व महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे तो म्हणजे ,एक राज्य एक नोंदणी’ ही ‘एक राज्य एक नोंदणी’ पद्धत सरकार सुरू करत आहे. त्या अंतर्गत राज्यातील कुठलीही मुद्रांक नोंदणी घरी घरबसल्या तुम्हाला करता येणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

कधीपासून सुरू होणार ही प्रक्रिया

chandrashekhar bawankule one state one registration online asc प्रत्येकाचे स्वप्न म्हणजे आपलं स्वतःचं एक घर असणं. या घराची नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालयात वेळोवेळी अनेक फेरफटका मारावा लागतो, रांगेत उभा राहावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने राज्यांमध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी प्रक्रिया सुरू केली आहे.

तुम्ही अगदी घरबसल्या किंवा दुसऱ्या जिल्ह्यात असाल तरी देखील या पद्धतीने प्रक्रियेत तुम्ही तुमच्या घराचे नोंदणी करू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने.

chandrashekhar bawankule one state one registration online asc तुम्ही एका जिल्ह्यात राहत असाल आणि दुसऱ्या जिल्ह्यात तुमचे घर असेल तर तुम्ही घरबसल्या ही नोंदणी करू शकता. ही ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया 1 मे पासून सुरू करत आहोत असं महसूल मंत्री chandrashekhar bawankule म्हणाले.

तुमचं आधार कार्ड व आयकर कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व एक राज्य एक नोंदणी ही प्रक्रिया 1 मे पासून सुरु होणार आहे.

Chandrashekhar Bawankule Property Registration देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचे सरकार त्यावर काम करत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मुंबई व उपनगरात अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती ती आता राज्यभर सुरू होत आहे असं महसूल मंत्री यांनी सांगितलं.