Ram Navami 2025 Date Marathi : श्रीराम नवमी 2025

Ram Navami 2025 In Marathi : श्रीराम नवमी 2025 तारीख आणि मुहूर्त

Ram Navami 2025 Date And Muhurt In Marathi : आपणा सर्वांनाच माहिती आहे की, रामनवमी हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. दरवर्षी रामनवमीचा उत्सव हा श्रद्धेने आणि भक्तीने आती आनंदात, उत्साहात साजरा करण्यात येतो.

Ram Navami 2025 Date Time Shubha Muhurat : हा दिवस भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच हा दिवस आपण राम नवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिवशी सिद्धिदात्रीची देखील पूजा केली जाते.

Ram Navami 2025 Date Time Shubha Muhurat आज आपण श्रीराम नवमी 2025 ची तिथी काय आहे? शुभ मुहूर्त कोणते? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

रामनवमी 2025 तिथी आणि शुभ मुहूर्त

Ram Navami 2025 Date Time Shubha Muhurat

Ram Navami 2025 चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. यावर्षी ही तिथी 6 एप्रिल 2025 रोजी आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी संपेल. अशा प्रकारे रामनवमीचा सण हा रविवारी म्हणजेच 6 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी भाविक भक्त उपवास करतात.

Ram Navami 2025 या दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दु:खातून मुक्तता मिळते सुख-समृद्धी प्राप्त होते.

रामनवमी चे महत्व

Ram Navami 2025 रामनवमी हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. राम भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी प्रभू श्रीराम यांची भक्तगण आती आनंदाने पूजा करतात. त्याचबरोबर उपवास देखील करतात. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामसह माता सीता, लक्ष्मण व बजरंग बली यांची देखील पूजा केली जाते.