Chandan Kanya Yojana 2024 In Marathi : चंदणाच्या झाडाची लागवड करा आणि मिळवा 15 ते 20 लाख रुपये

Chandan Kanya Yojana 2024 Information In Marathi : चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Chandan Kanya Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुलींना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे चंदन कन्या योजना. Chandan Kanya Yojana Maharashtra

Chandan Kanya Yojana

Chandan Kanya Yojana Maharashtra शेतीच्या बांधावर 20 चंदनाच्या झाडांची लागवड करून त्या झाडांचा 12 वर्षे सांभाळ केल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी सरकारमार्फत एकरकमी 15 ते 20 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

Chandan Kanya Yojana Maharashtra ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी आहे अशा शेतकऱ्यांना चंदन कन्या योजनेअंतर्गत त्यांच्या शेताच्या बांधावर लागवड करण्यासाठी 20 चंदनाच्या झाडांची मोफत वाटप केले जाणार आहे. त्याचबरोबर चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन सुद्धा दिले जाईल. लागवडीनंतर 1 वर्षाने चंदन झाडांची नोंद सातबारावर घेण्यासाठी मोफत मदत केली जाईल. तसेच चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी करण्यासाठी व वाहतूक परवाना काढण्यासाठी देखील मोफत मदत केली जाईल.

Chandan Kanya Yojana  राज्यात बहुतांश शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती ही गरीब असल्यामुळे ते त्यांच्या मुलींना उच्च शिक्षण देऊ शकत नाही त्यामुळे अशा मुली शिक्षणापासून वंचित राहतात व त्यांचा सामाजिक आर्थिक विकास होत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सरकारने चंदन कन्या योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्दे

चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Chandan Kanya Yojana 2024 Information In Marathi

चंदन कन्या योजनेची थोडक्यात माहिती

Chandan Kanya Yojana Maharashtra In Short

चंदन कन्या योजनेचे उद्दिष्ट

Chandan Kanya Yojana Purpose

चंदन कन्या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

Chandan Kanya Yojana 2024

चंदन कन्या योजनेचे अंतर्गत सहभाग शुल्क

Chandan Kanya Yojana Maharashtra

चंदन कन्या योजनेचे फायदे

Chandan Kanya Yojana Benefits

चंदन कन्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा

Chandan Kanya Yojana 2024

चंदन कन्या योजनेची पात्रता

Chandan Kanya Yojana Eligibility

चंदन कन्या योजनेची आवश्यक कागदपत्रे

Chandan Kanya Yojana Documents

चंदन कन्या योजनेची नोंदणी प्रक्रिया

 Chandan Kanya Yojana Online Apply

चंदन कन्या योजनेची थोडक्यात माहिती

Chandan Kanya Yojana Maharashtra In Short

योजनेचे नावचंदन कन्या योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील शेतकऱ्यांच्या मुली
लाभमुलींना त्यांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी 15 ते 20 लाखांची आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
Chandan Kanya Yojana

चंदन कन्या योजनेचे उद्दिष्ट

Chandan Kanya Yojana Purpose

  • चंदन कन्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या मुलींना शिक्षणासाठी व त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे हे आहे.
  • शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

चंदन कन्या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

Chandan Kanya Yojana 2024

शेताच्या बांधावरती 20 चंदनाच्या झाडांची लागवड करून त्या झाडांचा 12 वर्षे सांभाळ केल्यावर मुलीला तिच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी सरकार मार्फत एकरक्कमी 15 ते 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

कृषी यांत्रिकीकरण योजना

मधुमक्षिका पालन योजना

SBI अमृत कलश योजना

रेल्वे कौशल्य विकास योजना

आंतरजातीय विवाह योजना

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना

फ्री स्कुटी योजना

किसान विकास पत्र योजना

बीज भांडवल योजना 

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

चंदन कन्या योजनेचे अंतर्गत सहभाग शुल्क

Chandan Kanya Yojana Maharashtra

चंदन कन्या योजनेत सहभाग घ्यायचा असल्यास 1500 रुपये सहभाग शुल्क आहे.

चंदन कन्या योजनेचे फायदे

Chandan Kanya Yojana Benefits

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेमुळे मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • या योजनेमुळे मुली आत्मनिर्भर बनतील.
Chandan Kanya Yojana

चंदन कन्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा

Chandan Kanya Yojana 2024

  • या योजनेअंतर्गत मुलीच्या नावे लागवड करण्यासाठी 20 चंदनाची झाडे तालुकास्तरावर रोपे मिळतील.
  • या योजनेअंतर्गत चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन केले जाईल.
  • चंदन झाडासोबतच होस्ट म्हणून लागवडीसाठी झाडे देखील उपलब्ध करून दिले जातील.
  • चंदन झाडाच्या लागवडीनंतर 1 वर्षाने याची नोंद सातबारावर मोफत करून दिली जाईल.
  • चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी करण्यासाठी व वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत दिली जाईल.
  • चंदन झाडांची महाराष्ट्र सॅंडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजारभावाने विक्री करण्यासाठी मोफत मदत केली जाईल.

चंदन कन्या योजनेची पात्रता

Chandan Kanya Yojana Eligibility

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कुटुंबातील मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे चंदनाचे झाड हे शेतकऱ्यांना 12 वर्ष जतन करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना 1500 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.

चंदन कन्या योजनेची आवश्यक कागदपत्रे

Chandan Kanya Yojana Documents

वडिलांचे आधार कार्ड

मुलीचे आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

मुलीचे जन्म प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

जमिनीचा 7/12 उतारा

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

चंदन कन्या योजनेची नोंदणी प्रक्रिया

 Chandan Kanya Yojana Online Apply

चंदन कन्या योजनेची नोंदणी करण्यासाठी, अधिक माहितीसाठी, अर्ज करण्यासाठी 7038443333 या नंबर वर मिस कॉल द्या किंवा व्हाट्सअप करा. आणि या योजनेचा लाभ घ्या.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA