E Kalyan Scholarship Yojana 2025 In Marathi : विद्यार्थ्यांना 90 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

E Kalyan Scholarship Yojana 2025 Information In Marathi : ई-कल्याण स्कॉलरशिप योजना 2025 मराठी माहिती

E Kalyan Scholarship Yojana 2025 : झारखंड सरकारने राज्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ई-कल्याण शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी 19 हजार रुपये पासून ते 90 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केला आहे. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. आज आपण ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेची काय पात्रता आहे काय लाभ मिळतात.

ठळक मुद्दे

ई-कल्याण स्कॉलरशिप योजना 2024 मराठी माहिती

E Kalyan Scholarship Yojana 2025 Information In Marathi

ई-कल्याण स्कॉलरशिप योजना म्हणजे काय

What Is E Kalyan Scholarship Yojana

ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेचा उद्देश

E Kalyan Scholarship Yojana Purpose

ई-कल्याण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ

E Kalyan Scholarship Yojana Benefits

ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेची पात्रता

E Kalyan Scholarship Yojana Eligibility

ई कल्याण स्कॉलरशिप योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

E Kalyan Scholarship Yojana Documents

ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेचे अर्ज प्रक्रिया

E Kalyan Scholarship Yojana Online Apply

ई-कल्याण स्कॉलरशिप योजना म्हणजे काय

What Is E Kalyan Scholarship Yojana

झारखंड सरकारच्या माध्यमातून E Kalyan Scholarship ई-कल्याण स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत SC ST आणि OBC प्रवर्गातील मुला-मुलींना शिक्षणात पुढे नेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेचे अंतर्गत विद्यार्थ्यांना 19 हजार रुपये पासून ते 90 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेसाठी गरीब परिवारातील मुलांची निवड केली जाते आणि त्यांचे आर्थिक स्थिती खराब आहे अशांनाही मदत केली जाते.

ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेचा उद्देश

E Kalyan Scholarship Yojana Purpose

E Kalyan Scholarship ई-कल्याणयोजनेच्या माध्यमातून 10 वी पास झालेल्या मुला-मुलींना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत होते.

ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षण घेता यावे साठी झारखंड सरकारने योजना सुरू केली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना उच्च शिक्षण मिळवून देणे आहे.

ई-कल्याण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ

E Kalyan Scholarship Yojana Benefits

ई कल्याण कॉलरशिप योजना चा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुला-मुलींना दिला जातो.

या योजनेअंतर्गत 19000 ते 90 हजार पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते.

या योजनेअंतर्गत सर्व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती Scholarshipदेण्यात येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेची पात्रता

E Kalyan Scholarship Yojana Eligibility

ई कल्याणस्कॉलरशिप Scholarshipयोजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही झारखंड राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील मुलामुलींना दिला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

ई कल्याण स्कॉलरशिप योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

E Kalyan Scholarship Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

वयाचा दाखला

दहावीचे मार्कशीट

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक खाते पासबूक

ई-कल्याण स्कॉलरशिप योजनेचे अर्ज प्रक्रिया

E Kalyan Scholarship Yojana Online Apply

झारखंड सरकारच्या ई कल्याण स्कॉलरशिप योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने ठेवण्यात आली आहे ती खालील प्रमाणे

या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर स्कॉलरशिप हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यावर तुम्ही आपली संपूर्ण माहिती भरा.

त्यानंतर आपल्या जवळचे सर्व कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर तुम्ही अर्ज अचूक पद्धतीने भरला आहे का हे एकदा तपासून पहा आणि तुमच्यासमोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ई कल्याण स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

सुभद्रा योजना

विमा सखी योजना

वन नेशन वन इलेक्शन

अबुआ आवास योजना 

ॲग्री स्टॅक योजना

2024 मध्ये सुरू झालेल्या योजनांची यादी

बडोदा महिला स्वावलंबन योजना

पीएम आवास योजना 2.0