how to apply online for passport know process in marathi : असा बनवा ऑनलाईन पासपोर्ट

how to apply online for passport know process 2025 in marathi : देशाबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो

how to apply online for passport know process : जर तुम्हीही भारताबाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल किंवा तुम्ही कुठल्या कामानिमित्त विदेशात जाणार असाल तर सर्वात पहिले तुम्हाला स्वतःचा पासपोर्ट बनवावा लागेल.

how to apply online for passport know process 2025 आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही कशा सोप्या पद्धतीने घर बसल्या पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या ऑनलाईन पासपोर्ट अर्ज कसा करावा आता याची संपूर्ण माहिती…

how to apply online for passport know process आज अनेकांना विदेशात शिक्षणासाठी, कोणाला व्यवसायासाठी, कोणाला नोकरीसाठी, तर कोणाला अन्य कुठल्या कारणासाठी किंवा सहलीसाठी विदेशात जायचे असते. मात्र विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. अनेकांकडे पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना विदेशात जाता येत नाही. त्यामुळे सर्वात प्रथम विदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पासपोर्ट काढून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

how to apply online for passport know process तुम्हाला भारताबाहेर कुठल्याही देशात जायचे असेल तर पासपोर्ट असणे खूप आवश्यक आहे. पासपोर्ट नसेल तर तुम्हाला भारताबाहेर जाता येणार नाही. जर तुम्ही भारताबाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल किंवा तुम्ही कुठल्या कामानिमित्त विदेशात जाणार असाल तर सर्वात पहिले तुम्हाला पासपोर्ट बनवावा लागेल. आपण आज या लेखाच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या कशा सोप्या पद्धतीने पासपोर्ट बनवू शकता याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • पासपोर्ट साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम पासपोर्ट सेवा या वेबसाईटला भेट द्या वेबसाईटवर गेल्यावर स्वतः नोंदणी करा आणि स्वतःचे अकाउंट तयार करा
  • आता तुम्ही Apply to Fresh Passport / Re-issue of passport या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला मागितलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही होम पेजवर जा आणि तिथे असलेल्या view savad/ submitted applications या पर्यायावर क्लिक करा
  • Pay and schedule appointment या पर्यावर क्लिक करा अर्ज रीसेट ला डाऊनलोड करा त्यानंतर तुम्हाला तुमची अपार्टमेंट ची संपूर्ण माहिती मिळून जाईल
  • एकदा का अपार्टमेंट मिळाली की तुम्ही वेळेवर पासपोर्ट सेवा केंद्र मध्ये जा पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये जाताना तुम्ही तुमच्या सोबत आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जा यामध्ये रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र आणि जन्मतारीख असलेले कागदपत्रे आवश्यक आहेत

घरपोच मिळेल पासपोर्ट

how to apply online for passport know process पासपोर्ट च्या अर्जा नंतर आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा पासपोर्ट तुम्हाला तुम्ही दिलेल्या घराच्या पत्त्यावर मिळेल. नॉर्मल पासपोर्ट साठी प्रोसेसिंग ची वेळ 30 ते 45 दिवस असते तर तात्काळ मोड द्वारे केलेल्या अर्जासाठी हा वेळ 7 ते 14 दिवस आहे.