pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्यानंतर कारवाई
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : लाईफ ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याचे प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये पाकिस्तानच्या अनेक चौक्या उध्वस्त करण्यात आल्या.
pahalgam terror attack : तर जम्मू-काश्मीरच्या बाधीपुरा जिल्ह्यामध्ये 25 एप्रिलला दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली आहे. कुलाणार बाजीपुरा भागामध्ये सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली आहे. यानंतर दहशतवाद्यांनी सैनिकावर गोळीबार केला त्यानंतर सेनानी दहशतवाद्यानां चोख प्रत्युत्तर दिले.
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : पहलगाम हल्ला आणि कारवाईनंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय सेनाने त्यांना चोख प्रतिउत्तर दिले आहे आणि एक एक करून पाकिस्तानच्या अनेक चौक्या उध्वस्त केले आहेत.
pahalgam terror attack : याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरच्या बांधीपुरा जिल्ह्यामध्ये आज दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. अधिकाऱ्याने सांगितले की सुरक्षा दलाने या भागांमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर बांदिपुरा जिल्ह्याच्या खुलणार बाजीपुरा भागांमध्ये घेराबंदी आणि शोध अभियान सुरू करण्यात आले आहे.
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : यावेळी लपलेल्या दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गोळीबार झाला. pahalgam terror attack : यानंतर शोध मोहीम चकमकीत बदलली. अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेमध्ये आतापर्यंत अजून कुठलेही मृत्यू झाल्याची माहिती नाही सुरक्षा दलाचे शोध अभियान सुरू आहे. याद्वारे दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सैनिकाचे जोरदार प्रत्युत्तर
pahalgam terror attack : सेनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की भारतीय सेना 25 एप्रिलच्या रात्री जम्मू कश्मीर नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी पाकिस्तानी सेनानी गोळीबार केला त्याचे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाल्याची सूचना अजून तरी मिळालेली नाही.
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेना सूत्रानुसार नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी पाकिस्तानकडून बेचुट गोळीबार करण्यात आला. मात्र भारतीय सेनेने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुरक्षेचा आढावा
pahalgam terror attack : संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की सेना प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी लवकरच श्रीनगर आणि उदयपूरसाठी रवाना होतील ते घाटी मध्ये सध्याची सुरक्षा स्थिती आणि नियंत्रण रेषेवर संघर्ष विरामचे उल्लंघन करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाची समीक्षा करणार आहेत.
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : जनरल उपेंद्र त्रिवेदी काश्मीर घाटी मध्ये तैनात वरिष्ठ सैन्य कमांडर सह दुसरी सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्याशी पण भेटणार आहेत आणि सुरक्षाची आढावा घेणार आहेत.
इथे वाढवली सुरक्षा
pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सीमा वरती जिल्हे जसे की श्रीगंगानगर मध्ये ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : एसपी गौरी यादव यांनी याला दुजोरा दिला आहे, याचप्रमाणे उत्तराखंडच्या कुमाऊ क्षेत्र मध्ये आयजी रिद्धीम अग्रवाल म्हणाले की नैनिताल जिल्ह्यामध्ये पण हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रांकडे नजर आणि संपूर्ण क्षेत्रांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
उधमपुर मध्ये एक जवान शहीद
pahalgam terror attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे. गेल्या दोन दिवसापासून सर्च ऑपरेशन दरम्यान उदयपूरच्या बसंतगढमध्ये दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.
Jammu and Kashmir Encounter Bandipora Gunfight Security Forces Respond : यापूर्वी सेनाने बारामुलांमध्ये दोन दहशतवाद्याना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.