deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : 30 जूनपर्यंत लावता येणार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : केंद्र सरकारने देशातील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याद्वारे राज्यातही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवल्या जात आहेत. HSRP राज्यातील प्रत्येक गाडीलाही सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
High Security Registration Number Plate : यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील अनेक नागरिकांचे आपल्या गाडींना नंबर प्लेट लावणे अजून बाकी आहे हि बाब लक्षात घेऊन परिवहन आयुक्तांनी ही मुदत 30 जून पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे आणि ज्यांनी अजून पर्यंत आपल्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नाही किंवा त्यासाठी नाव नोंदणी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून आपली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवावी असे आवाहनही परिवहन आयुक्त कडून करण्यात येत आहे.
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : HSRP आतापर्यंत थोड्या प्रमाणातच राज्यातील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. मात्र 2019 पूर्वीच्या सर्वच गाड्यांना ही नंबर प्लेट लावायचे असल्यामुळे थोडा विलंब होत आहे.
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : अनेक नागरिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपल्या गाडीची नंबर प्लेट मागवत आहेत. मात्र अजूनही थोड्याच प्रमाणात नागरिकांनी नंबर प्लेट लावल्या असल्याची बाब लक्षात घेत परिवहन आयुक्तांनी 31 मार्च पर्यंत असलेली मुदत वाढवून देत 30 जून पर्यंत केली आहे.
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : आता राज्यातील नागरिकांना 30 जूनपर्यंत नंबर प्लेट लावता येणार आहे. चला तर मग याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहू…
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : राज्य सरकारकडून नंबर प्लेट बसवण्यासाठी अधिक पैसे इतर राज्यांच्या तुलनेत घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे विधानसभेतही हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला आहे. या दरम्यान राज्य सरकारने 30 मार्च ऐवजी 30 एप्रिल पर्यंत ही मुदतवाढ दिली होती.
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : मात्र अनेक नागरिकांच्या नंबर प्लेट लावण्याचे काम बाकी असल्याचे लक्षात आल्यामुळे सरकारने आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
अशी करा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : देशातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : मात्र यासाठी रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं? त्याची प्रोसेस काय आहे? हे अनेकांना माहित नाही. चला तर मग आपण जाणून घेऊ की यासाठी काय नियम आणि अटी आहेत.
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना 30 जून लपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया द्वारे अर्ज करून आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसून घेता येणार आहे.
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : त्यासाठी तुम्हाला गुगलवर HSRP नंबर प्लेट असं ऑप्शन सर्च करायचे आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट transport.maharashtra.gov.in वर जायचे आहे.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल. त्यानंतर तुमच्या समोर आपला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाइन हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : आता तुमच्या समोर तीन पर्याय असतील. पण तुम्हाला अप्लाय हाय सेक्युरिटी नंबर प्लेट यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : तुम्हाला तेथे गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, इंजन नंबरचे शेवटचे पाच अंक आणि मोबाईल नंबर आदी माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचे आहे.

नंबर प्लेटसाठी किती लागतात पैसे
दुचाकी 450 रुपये
तीनचाकी 500 रुपये
चारचाकी, अन्य वाहने 745 (प्लस GST)
HSRP वर कुठली माहिती आहे?
HSRP Number Plate Deadline Extended in marathi 2025 : गाडीला लावण्यात येणारी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ॲल्युमिनियम पासून बनवण्यात आलेली आहे. तिचा आकार 1.1 मिमी इतका असेल. या प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आला आहे जो क्रोमियम आधारित आहे.
deadline for high security number plate extended till 30 th june in maharashtra : स्टिकर प्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राम मध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाईन पद्धतीने नोंद होतो. तसेच एक युनिक लेझर क्रमांक छापण्यात आलेला आहे. पाटीवरील क्रमांक जीपीएसशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे ते वाहन कुठे आहे, याची माहिती काही क्षणात कळेल. याचा फायदा गाडी चोरीला गेल्यानंतर ट्रॅक करण्यासाठी होणार आहे.