jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा योजना

jaltara yojana : जलतारा योजना म्हणजे काय?

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : राज्यातील भूजल पातळी वाढवणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेला जलतारा योजना असे नाव देण्यात आले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना राज्यभरात राबवली जाते.

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी विविध विकास योजना आणत असतात. या योजनेचा एक भाग म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे.

jaltara yojana : या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील भूजल पातळी वाढवणे आणि पावसाचे पाणी अधिकाधिक कसे जमिनीत मुरेल यासाठी प्रयत्न करणे हा आहे. यासाठी मनरेगा अंतर्गत काम केली जातात.

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : जलतारा योजनेच्या माध्यमातून शेतात किंवा पाण्याच्या निचऱ्याच्या ठिकाणी ठराविक आकाराचे शोष खड्डे तयार केले जातात. या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी जमा होते आणि हळूहळू जमिनीत मुरण्यास मदत होते.

jaltara yojana : यामुळे भूजल पातळी वाढवण्यास मोठी मदत होते. जमिनीतील भूजल पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होते. त्यासाठी अधिकाधिक शेतकरी जलतारा योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये शोषखड्डे बनवत आहेत, जेणेकरून पाण्याची कमतरता पडू नये.

असा घ्या जलतारा योजनेचा लाभ

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi राज्य सरकारने सुरू केलेल्या जलतारा योजनेचा तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल तर खालील प्रक्रिया आणि पात्रता तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
jaltara yojana : शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असावी.
अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येते.

जलतारा योजनेचे अर्ज प्रक्रिया

jaltara yojana : ज्या शेतकऱ्याला जलतारा योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावासाठी असलेल्या कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा. jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 त्यांच्यामार्फत तुम्हाला या योजनेची माहिती मिळेल आणि तुमचे अर्जही ते भरून घेतील. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

जलतारा योजनेसाठीची कागदपत्रे

सातबारा उतारा
8-अ (आठ अ)
आधार कार्ड
मनरेगा जॉब कार्ड

असा असावा शोष खड्डा

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : संबंधित शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आपल्या शेतात योग्य ठिकाणी आणि योग्य मापाचा ( 5 बाय 5 फूट रुंद आणि सहा फूट खोल) शोष खड्डा तयार करावा. jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 जेणेकरून पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये मुरेल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.

जलतारा योजनेचे अनुदान

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : जलतारा योजनेअंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या शेतामध्ये शोष खड्डे निर्माण करावे. jaltara yojana : यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खड्डा तयार केल्यानंतर सरकारच्या नियमानुसार या कामाची मजुरी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

jaltara yojana : सध्या काही ठिकाणी यासाठी 4800 रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते, हे अनुदान मनरेगा अंतर्गत मजुरीच्या स्वरूपात देण्यात येते.

जलतरा योजनेचे फायदे

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. विहिरी आणि कुंपणलिकांमधील पाण्याची पातळी टिकून राहते. ज्यामुळे सिंचनास अधिक पाणी उपलब्ध राहते.
jaltara yojana : या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही आणि शेतीलाही मुबलक पाणी उपलब्ध होते.
jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 शेतीला योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होते.
या योजनेअंतर्गत मनरेगा कार्ड धारकांना रोजगार मिळतो.

कृषी विभागाशी करा संपर्क

jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800 in marathi : कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जलतारा योजनेअंतर्गत तुम्हीही आपल्या शेतात शोषखड्डे निर्माण करू शकता. jaltara yojana : यासाठी तुम्हाला गावासाठी असलेल्या कृषी सहायकाकडे किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे अर्ज करावे लागेल किंवा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमधील कृषी विभागाशी संपर्क साधूनही जलतारा योजनेचा लाभ घेऊ शकता. jaltara yojana participate in jaltara yojana and get 4800