distributes 50 pink e-ricksha : पिंक ई-रिक्षा योजना
Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पिंक ई-रिक्षाचे वाटप करण्यात येते. या योजनेअंतर्गतच आज नागपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाहिल ५० महिलांना पिंक इ रिक्षाचे वाटप करण्यात आले. महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की पिंक ई-रिक्षा ही जी योजना आहे ती महिला व बाल विभागाच्या माध्यमातून नागपूरला पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत, मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवली.
distributes 50 pink e-ricksha : आता जसं आदिती यांनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपूरमध्ये 2000 आमच्या भगिनींना पिंक ई-रिक्षा आपण देणार आहोत. पिंक ई-रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत.
distributes 50 pink e-ricksha : एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंडाचा भाग म्हणून तशी लाडकी बहिण योजना आहे. त्यातलं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभे राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यासोबत महिलांना विशेषता ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे.
Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरक्षित दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच या रिक्षा ऑपरेट करतात. अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जिथे एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो राहणार नाही.
distributes 50 pink e-ricksha : याही दृष्टीने ई- रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे. ई-रिक्षामध्ये जीपीएस आहे ई- रिक्षा असल्यामुळे कुठले प्रदूषण करणार नाही. याला गुलाबी रंग असून तो वेगळेपणा उठून दिसणार आहे. त्यामुळे महिलांवर महिलांकरता संचालित अशा प्रकारची ई- रिक्षा.
Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसायचे नाही असा नाही. सगळ्यांकरताच आहे, प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई- रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रो सोबत देखील एक करार होतोय. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर फिडर सर्विस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील.
distributes 50 pink e-ricksha : त्यातल्या कॅशियोड अशा प्रकारचं रोजगार आमच्या भगिनींना या ठिकाणी मिळल आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अदिती यांनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिटर सर्विसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक इ रिक्शाला प्राधान्य देण्यात यावं.
Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक इ रिक्षांना आपण एक प्रकारे प्राधान्य कसे देता येईल हा प्रयत्न करू. Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : आज आमच्या ज्या भगिनींना पिंकी ई-रिक्षा मिळल्या त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
distributes 50 pink e-ricksha : चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घर संसार चांगला चालवतात तशी ही ई- रिक्षा ही चांगली चालवा. सेफली चालवा.. सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि काम करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा.
Chief Minister Devendra Fadnavis distributes 50 pink e-ricksha : आमच्या सगळ्या बहिणींना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमांमध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद…असे म्हणून त्यांनी आपले भाषण संपवले.