Kutir Udyog List In Marathi : कुटीर उद्योग 2024
Kutir Udyog List 2024 In Marathi ग्रामीण भागात स्वतःचा रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठून उद्योग एक महत्त्वाचा उद्योग म्हणून ओळखला जातो. कारण कुटीर उद्योगासाठी कमी भांडवल आणि कमी कामगार लागतात. तसेच हा उद्योग सुरू करण्यासाठी जागाही कमी लागते.
Kutir Udyog List 2024 In Marathi त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कौशल्य आधारित कुटीर उद्योग सुरू करून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो. आणि स्वतःला रोजगार निर्माण करून देऊ शकतो. यामुळे त्याला रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज भासत नाही आणि तो कुटीर उद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनतो. कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते.
Kutir Udyog List 2024 In Marathi यामुळे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. चला तर मग आपण आज कुटीर उद्योग योजनेच्या माध्यमातून आपण कुठ कुठले उद्योग सुरू करू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Kutir Udyog ग्रामीण भागात नोकरीच्या संधी कमी असल्यामुळे बहुतांश कुटुंबे कुटीर उद्योग कडे वळतात आणि स्वतःचा एक चांगला कुटीर उद्योग सुरू करतात. यामुळे त्यांचा कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होते.
कमीत कमी गुंतवणूक करून आपल्या घरामध्ये कुटीर उद्योग म्हणजेच एक छोटा उद्योग सुरू करता येतो. या उद्योगाच्या माध्यमातून काम करणारे सदस्य एकाच कुटुंबातील असतात. अशा उद्योगांमध्ये कामगारांची संख्याही कमी असते.
Kutir Udyog List 2024 In Marathi या उद्योगाला विजेची आवश्यकता लागत नाही, त्यामुळे हा उद्योग श्रमशक्ती च्या जोरावर चालवला जातो. कुटीर उद्योगासाठी काही वेळा जनावरांचा वापर करण्यात येतो, जसे की तेलाचा घाणा चालवण्यासाठी बैलाचा वापर करण्यात येतो.
Kutir Udyog कुटीर उद्योगाच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल जवळच्या बाजारपेठेमध्ये सहज उपलब्ध होतो. या बाजारातून खरेदी केलेला कच्च्या मालावर प्रक्रिया करून विविध वस्तू उत्पादने तयार करण्यात येतात आणि या कुटीर उद्योगातून तयार करण्यात आलेली उत्पादने आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावातील ग्राहकांसाठी हे उत्पादन विक्रीसाठी केल्या जाते. कुटीर उद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू, पदार्थ स्थानिक बाजारपेठेत आठवड्याच्या बाजारात विकली जातात.
Kutir Udyog List 2024 In Marathi ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे बहुतांश कुटुंबातील व्यक्ती कुटीर उद्योगाकडे वळतात. त्यातून ते कुटीर उद्योग सुरू करतात आणि ग्रामीण भागातून सुरू केल्या जाणाऱ्या व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातून सुरू केले जाणारे व्यवसाय खालील प्रमाणे- Kutir Udyog List In Marathi
कुटीर उद्योगा अंतर्गत खालील व्यवसाय येतात
Kutir Udyog List In Marathi
Kutir Udyog कुटीर उद्योगाच्या माध्यमातून साहित्यिक कला, हस्तक्षेप, तंत्रज्ञान, गायन, लाकडी वस्तू असे अनेक प्रकारचे उद्योग सुरू करण्यात येतात. या कुटीर उद्योगांमध्ये व्यक्ती आपल्याकडे असलेल्या कौशल्यानुसार काम करून स्वतंत्रपणे उत्पादन करू शकतो.
- तेल घाना सुरू करणे
- कुंभार काम करून माठ निर्माण करणे
- सुतार काम करून विविध लाकडी वस्तू बनवणे
- लोहाराचे काम करून विविध लोखंडाच्या वस्तू तयार करणे
- चर्म उद्योग सुरू करणे
- गाथा काम करणे
- वनस्पती तेले गाळणे व शुद्धीकरण उद्योग सुरू करणे
- सोनार काम करणे
- चर्म काम करणे
- लाकडांचे व हस्तिदंती नक्षीकाम व कोरीव काम करणे
- पितळी भांड्याचे कारखाने सुरू करणे
- खडी काम व रंगकाम करणे
- लाकडापासून खेळणी तयार करणे
- रेशीम वस्त्र किंवा पैठण्या तयार करणे
- हातमाग वस्त्र तयार करणे
- बुरुड काम करणे
- वेतकाम करणे
- बांबूच्या विविध वस्तू बनवणे
- मधमाशा पालन करणे
- विड्या तयार करणे
- घोंगड्या विणून तयार करणे
- उसापासून गुळ तयार करणे
- चर्म व चर्म वस्तू उद्योग व पादत्राणे तयार करणे
- तांदूळ कुटणे धान्य व दाळी याचे पीठ तयार करणे
- दाळी तयार करणे
- माती पासून विटा तयार करणे
- हातमागाची वस्त्रे तयार करणे यामध्ये काश्मिरी शाली, गालिचे रेशीम वस्त्रे, हस्तिदंती व लाकडी नक्षीकाम करणे
- सोन्याचे दागिने तयार करणे
- जरीचे काम करणे
- तांब्या पितळेची भांडी तयार करणे
- कापड वस्त्र उद्योग तयार करणे
- यंत्र मागावर तयार कपडा तयार करणे
- हस्तव्यवसाय सुरू करणे
- झाडू तयार करणे
- धान्य दळून पीठ तयार करणे
- फुल व हार विक्रीचा उद्योग सुरू करणे
- दही, दूध, लोणी उद्योग स्वयं सुरू करणे
- हाताने सूतकातून कापड विणणे
- बांबूपासून टोपल्या तयार करणे
- रेशमाचा धागा तयार करणे
- हातमागावर कापड विणणे
- गाडीचे पार्ट तयार करणे
- काचेच्या बांगड्या बनवणे
- कापड रंगविणे आणि छपाई काम करणे
आदी उद्योग तुम्ही या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून सुरू करू शकता आणि आत्मनिर्भर म्हणू शकता.
कुटीर उद्योग सुरू करण्याचे फायदे
Benefits Of Kutir Udyog
- कुटूर उद्योग सुरू करण्यासाठी मोठे भांडवल लागत नाही.
- छोटे भांडवल असला तरी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
- कमीत कमी कामगारात कुटीर उद्योग सुरू करता येतो.
- या उद्योगात कुटुंबातील व्यक्तीच काम करतात. त्यामुळे कामगाराची गरज पडत नाही.
- कुटीर उद्योगात विजेची आवश्यकता नसते.
- कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात.
- कुटुंब हा कमी जागेत किंवा घरातून केला जाणारा व्यवसाय आहे.
- कुटीर उद्योगामुळे बेरोजगारीतून घरापासून दूर शहरात रोजगारासाठी जाण्याची गरज भासत नाही.
- कुटीर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यक्तींना रोजगाराच्या संधी मिळते आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होत.
- अनेक तरुण स्वतःचा कटूर कुटीर उद्योग सुरू करून आत्मनिर्भर बनत आहेत आणि या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेले कौशल्य ते वापरत आहेत.
- कुटीर उद्योगाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळत आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
प्रधानमंत्री किसान संपदा योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
कन्या वन समृद्धी योजना महाराष्ट्र