Ladki Bahin Yojana October Installment Date : सप्टेंबरचा मिळाला ऑक्टोंबरची प्रतीक्षा
Ladki Bahin Yojana October Installment Date In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नुकताच सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली आहे. परंतु आता आणखी गोड होईल का?
Ladki Bahin Yojana October Installment Date : सप्टेंबरच्या हप्त्यानंतर ऑक्टोंबर चा हप्ता देखील दिवाळीपूर्वी येणार का? याची सर्व लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लागली आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर चा हप्ता जमा करण्यात आला आहे.
आतापर्यंत प्रत्येक महिन्यात चालू महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात जमा करण्यात आलेला असून यावर आता दिवाळी आहे तर भाऊबीजेच्या मुहूर्तावर किंवा दिवाळीमध्ये लाडका भाऊ बहिणीला ओवाळणी याच महिन्यात देईल का अशी बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे.
Ladki Bahin Yojana October Installment Date In Marathi सप्टेंबरचा हप्ता तर मिळाला परंतु ऑक्टोंबर चा कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. ऑक्टोबर महिना सुरू होऊन 10 दिवस उलटून गेले आहेत तरीही सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लांबणीवर पडला पडणार का असा प्रश्न देखील चर्चेचा विषय बनला आहे.
Ladki Bahin Yojana लवकरच ऑक्टोबर महिन्याचे पैसे देखील जमा केले जाणार आहेत. सध्या लाडकी बहिण योजनेचे ई-केवायसी करण्याकडे सर्वत्र महिलांचे लक्ष लागले आहे.
Ladki Bahin Yojana October Installment लाडक्या बहिणीचे e-KYC करण्यासाठी केवळ 2 महिने सरकारने दिले आहेत. सरकारने दिलेल्या या 2 महिन्यांमध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल का हे देखील पाहणे गरजेचे आहे.
Ladki Bahin Yojana October Installment Update दिवाळीत लाडक्या बहिणींच्या खात्यात आक्टोंबर चा हप्ता जमा होऊ शकतो. यादरम्यान याबाबत अधिकृत घोषणा सध्या तरी झालेली नाही. साधारणपणे महिना अखेर महिलांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो. त्यामुळे कदाचित शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana October Installment Update भाऊबीजेच्या मुहूर्तावर लाडका भाऊ लाडक्या बहिणीला ओवाळणी देणार का? असा देखील प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. परंतु मागील अनेक महिन्यापासून लाडक्या बहिणींचे हप्ते लांबीवर जात आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
लाडक्या बहिणीचे महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची अदिती तटकरे अधिकृत घोषणा करतील त्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा होईल.