Mahila Bachat Gat Name In Marathi 2024 : महिला बचत गट नावे

Mahila Bachat Gat Name In Marathi Latest Update 2024 : महिला बचत गट नावे

Mahila Bachat Gat Name In Marathi : आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण विविध महिला बचत गटांची नावे जाणून घेणार आहोत. अनेकांना महिला बचत गटांची नावे माहिती आहेत परंतु या लेखाच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांची नावे माहिती होतील. अनेक महिलांना काही महिला बचत गटांची नावे माहिती आहे.

Mahila Bachat Gat

Mahila Bachat Gat Name In Marathi सध्या संपूर्ण देशात महिला बचत गट हे खूप उत्साहाने चालत आहे. महिला बचत गटा अंतर्गत फायदे देखील अनेक आहेत. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देखील घेता येते त्यामुळे अनेक महिला महिला बचत गटात सामूहिक होऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात.

Mahila Bachat Gat 2024 महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवास स्वीकारला असतानाही महिला बचत गट आर्थिक स्वावलंबनाचे दिवाण बनले आहेत या महिला बचत गटामुळे महिला आत्मनिर्भर बनतात महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते.

महिला बचत गटाची सुरुवात कशी झाली

Mahila Bachat Gat

Bachat Gat Name in Marathi सन 1983 साली चितगाव येथे डॉ. महमंद युनूस यांनी बचत गटाची स्थापना केली. महिला बचत गटाची सुरुवात ही बांगलादेशात झाली. त्यानंतर 1991 मध्ये भारतात 500 गटांचे प्रारंभिक लक्ष ठेवून स्वयंसाहायता गट सुरू करण्यात आले. नंतर ते 250 पर्यंत कमी करण्यात आले.

Bachat Gat Name in Marathi : 1998 पासून बचत गट हे महिलांसाठी सावकारांच्या कर्ज चक्रातून आणि आर्थिक ऊर्जातून बाहेर पडण्यासाठी एक महत्त्वाचे साधन बनले. सध्या आंध्र प्रदेशात असंख्य बचत गट कार्यरत आहेत. तमिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यांमध्येही देखील महिला बचत गटांची लक्षणीय उपस्थिती दिसून येते.

महिला बचत गटांची नावे

Mahila Bachat Gat Name In Marathi

  • प्रगती प्रेरणा महिला बचत गट
  • संपर्क सुरक्षा बचत गट
  • सहज स्वावलंबी बचत गट
  • सरस्वती समृद्धी बचत गट
  • सहयोगिनी बचत गट
  • स्वाभिमान स्वावलंबी बचत गट
  • सौभाग्य संपन्न बचत गट
  • सहयोगी महिला बचत गट
  • उत्कर्षा उद्योगिनी महिला बचत गट
  • नवजीवन निधी बचत गट
  • सहयोगिनी समृद्धी बचत गट
  • सहेली समृद्धी बचत गट
  • संकलित समृद्धी बचत गट
  • शक्ती संचय महिला बचत गट
  • लोकशक्ती लाभ महिला बचत गट
  • प्रगती महिला बचत गट
  • संपूर्ण समर्थ महिला बचत गट
  • नवचेतना निधी बचत गट
  • समन्वय समृद्धी महिला बचत गट
  • अनन्या आर्थिक समर्थ महिला बचत गट
  • अस्तित्व अभिरुद्धी महिला बचत गट
  • स्वराज समृद्धी महिला बचत गट
  • स्वार्थ समृद्धी बचत गट
  • संकल्प सार्थक बचत गट
  • उद्योगिनी उज्वल महिला बचत गट
  • सौभाग्य संकल्प बचत गट
  • विकासिनी वैभव महिला बचत गट
  • सखी सुरक्षा बचत गट
  • साधना संपन्न बचत गट
  • सहयोग स्वाभिमान महिला बचत गट
  • वैष्णवी महिला बचत गट
  • रेणुका महिला बचत गट
  • भाग्यलक्ष्मी महिला बचत गट
  • प्राजक्ता महिला बचत गट
  • समता महिला बचत गट
  • ममता महिला बचत गट
  • एकता महिला बचत गट
  • नम्रता महिला बचत गट
  • ओम गुरुदेव महिला बचत गट
  • गीतांजली महिला बचत गट
  • संतोषी माता महिला बचत गट
  • ज्ञानेश्वर महिला बचत गट
  • प्रियदर्शनी महिला बचत गट
  • अंकुर महिला बचत गट
  • संजीवनी महिला बचत गट
  • क्रांती महिला बचत गट
  • सौभाग्य समृद्धी बचत गट
  • नारीशक्ती स्वयं बचत गट
  • सहज स्वावलंबी महिला बचत गट
  • प्रगतीशील परिवर्तन महिला बचत गट
  • संकल्प सिद्धी महिला बचत गट
  • आराध्या आर्थिक समृद्धी बचत गट
  • संपूर्ण समृद्धी बचत गट
  • अन्नपूर्णा आर्थिक समृद्धी महिला बचत गट
  • समीक्षा महिला बचत गट
  • मोरया महिला बचत गट
  • सहेली महिला बचत गट
  • शिवानी महिला बचत गट
  • मयुरी महिला बचत गट
  • राजनंदिनी महिला बचत गट
  • वैष्णवी महिला बचत गट
  • सरस्वती महिला बचत गट
  • कन्यारत्न महिला बचत गट
  • राजमाता महिला बचत गट
  • उमा महिला बचत गट
  • नंदिनी महिला बचत गट
  • साक्षी महिला बचत गट
  • पुष्पा महिला बचत गट
  • राधा महिला बचत गट
  • अलका महिला बचत गट
  • गौरी महिला बचत गट
  • सहयोग सहेली महिला बचत गट

आम्ही तुम्हाला अनेक महिला बचत गटाची नावे या लेखाच्या माध्यमातून सांगितली आहेत. परंतु अजूनही अनेक महिला बचत गट आहेत. जे खूप चांगल्या आणि उत्तमरित्या चालू आहेत.  

Mahila Bachat Gat

महिला बचत गटाची सुरुवात करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Mahila Bachat Gat Documents

महिलेचे आधार कार्ड

कर्ज योजनेचा अर्ज

जात प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

रहिवासी प्रमाणपत्र

रेशन कार्ड

बचत गटाचे पॅन कार्ड झेरॉक्स

महिलेचे बचत गट सभासद ओळखपत्र

महिला बचत गटाच्या काही आवश्यक बाबी

Mahila Bachat Gat Importance

गटातील गटप्रमुख दरवर्षी बदलणे आवश्यक आहे

सभासदांनी पासबुकात खाडाखोड करू नये, सगळ्यांसमोर पासबुक लिहावे स्वतः पासबुक लिहू नये

गटातील सर्वांची बचत समान असावी

बचत गटाच्या नावाने बँकेत बचत खाते उघडावे

दरमहा भरलेली जमा- खर्च व इतर रेकॉर्ड तपासून पहावे

सुरुवातीचे 6 महिने कोणतेही कर्ज देण्यात येऊ नये

दरमहा सभा घेण्यात यावी

खर्च पासबुक एंट्री आवश्यक आहे

सभेत जो निर्णय होईल तो निर्णय ईतीवृत्त लिहिणे आवश्यक आहे

सभेपूर्वी ईतीवृत्त वाचावे

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना