Mahtari Vandana Yojana 2024 In Marathi : महतारी वंदना योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 12000 रुपये वार्षिक  

Mahtari Vandana Yojana 2024 Information In Marathi : महतारी वंदना योजना 2024 मराठी माहिती

Mahtari Vandana Yojana 2024 आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण महतारी वंदना योजनेची माहिती पाहणार आहोत. राज्यात महतारी वंदना योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1000 रुपये म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.

Mahtari Vandana Yojana 2024

Mahtari Vandana Yojana 2024 या योजनेची माहिती छत्तीसगड राज्यातील अनेक महिलांपर्यंत पोहोचली आहे. तर अनेक महिलांना या योजनेची संपूर्ण माहिती देखील नाहीये.

Mahtari Vandana Yojana 2024 तर आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण म्हातारी वंदना योजना 2024 चे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महतारी वंदना योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत सरकारमार्फत केली जाते. जेणेकरून महिलांचा आर्थिक विकास होईल व महिला आत्मनिर्भर बनतील या उद्देशाने महतारी वंदना योजना सुरू करण्यात आली.

Mahtari Vandana Yojana महिलांना मिळणाऱ्या रकमेतून महिला त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतील या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळेल याची माहिती आपण आज पाहू. महतारी वंदना योजनेच्या माध्यमातून सरकारमार्फत महिलांना दरमहा 1000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Mahtari Vandana Yojana 2024 या महतारी वंदना योजनेचा लाभ राज्यातील महिलांना होणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना व्हावा यासाठी छत्तीसगड राज्याच्या अर्थसंकल्पात 1200 कोटी रुपयांची तरतूद या योजने दरम्यान करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्दे

महतारी वंदना योजना 2024 मराठी माहिती

Mahtari Vandana Yojana 2024 Information In Marathi

महतारी वंदना योजनेची थोडक्यात माहिती

Mahtari Vandana Yojana 2024 In Short

महतारी वंदना योजनेचे फायदे

Mahtari Vandana Yojana 2024 Benefits

महतारी वंदना योजनेचे लाभ

Mahtari Vandana Yojana Benefits

महतारी वंदना योजनेसाठीची पात्रता

Mahtari Vandana Yojana Eligibility

महतारी वंदना योजनेसाठी अपात्रता

Mahtari Vandana Yojana 2024 In Marathi

महतारी वंदना योजनेची कागदपत्रे 

Mahtari Vandana Yojana Documents

महतारी वंदना योजना अर्ज प्रक्रिया

Mahtari Vandana Yojana 2024 Apply

महतारी वंदना योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Mahtari Vandana Yojana 2024 Online Apply

महतारी वंदना योजनेचे स्थिती कशी पहावी

Mahtari Vandana Yojana 2024

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महतारी वंदना योजनेची थोडक्यात माहिती

Mahtari Vandana Yojana 2024 In Short

योजनेचे नावमहतारी वंदना योजना 
कोणी सुरू केलीछत्तीसगड सरकार
लाभार्थीराज्यातील महिला
लाभवार्षिक 12 हजार रुपये आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahtarivandan.cgstate.gov.in/

महतारी वंदना योजनेचे फायदे

Mahtari Vandana Yojana 2024 Benefits

  • महतारी वंदना योजना अंतर्गत महिलांना 1000 रुपये दरमहा म्हणजेच 12000 रुपये वार्षिक रक्कम दिली जाणार आहे.
  • ही योजना छत्तीसगड मधील महिला व बालविकास विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.
Mahtari Vandana Yojana 2024

महतारी वंदना योजनेचे लाभ

Mahtari Vandana Yojana Benefits

  • महतारी वंदना योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 1000 रुपये दरमहा आर्थिक रक्कम दिली जाईल.
  • ही रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत महिलांना 12 हजार रुपये वार्षिक रक्कम मिळेल.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून महिला त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
  • या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर स्वावलंबी बनतील.
  • या योजनेचा छत्तीसगड राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त महिलांना लाभ दिला जाईल.

महतारी वंदना योजनेसाठीची पात्रता

Mahtari Vandana Yojana Eligibility

  • महतारी वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही छत्तीसगड राज्यातील असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त छत्तीसगड राज्यातील महिलांना घेता येईल.
  • या योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास होईल.
  • या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी बनतील.
  • या योजनेचा लाभ हा विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त महिला यांना देखील घेता येईल.

महतारी वंदना योजनेसाठी अपात्रता

Mahtari Vandana Yojana 2024 In Marathi

  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या महिलांचा कुटुंबातील सदस्य आयकर जाता असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

महतारी वंदना योजनेची कागदपत्रे 

Mahtari Vandana Yojana Documents

  • महिलेचे आधार कार्ड
  • पतीचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विवाह प्रमाणपत्र
  • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
Mahtari Vandana Yojana 2024

महतारी वंदना योजना अर्ज प्रक्रिया

Mahtari Vandana Yojana 2024 Apply

महतारी वंदना योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

  • महतारी वंदना योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्र किंवा पंचायत भवन मध्ये जावे लागेल.
  • तेथील संबंधित कर्मचाऱ्यांकडून महतारी वंदना योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पतीचे नाव, जिल्हा, गाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक खाते माहिती संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती पावती सुरक्षित ठेवावी.

महतारी वंदना योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Mahtari Vandana Yojana 2024 Online Apply

  • महतारी वंदना योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला सर्वप्रथम महतारी वंदना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर महतारी वंदना योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती महिलेचे नाव, पतीचे नाव, मोबाईल नंबर, अंगणवाडी केंद्र, पत्ता, गाव, बँक खाते माहिती इत्यादी सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही महतारी वंदना योजना 2024 चा लाभ घेऊ शकता.

महतारी वंदना योजनेची स्थिती कशी पहावी

Mahtari Vandana Yojana 2024

  • महतारी वंदना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • होम पेजवर अनुदान एवं भक्तांची स्थिती यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, लाभार्थी नंबर टाकून कॅपच्या कोड टाका.
  • त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- महतारी वंदना योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

उत्तर:- महतारी वंदना योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल.

प्रश्न:- महतारी वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहे वयोमर्यादा?

उत्तर:- महतारी वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर लाभार्थी महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

प्रश्न:- महतारी वंदना योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर:- महतारी वंदना योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना