Nikshay Poshan Yojana 2024 In Marathi : टीबी रुग्णांना मिळणार आर्थिक मदत

Nikshay Poshan Yojana 2024 Information In Marathi : निक्षय पोषण योजना 2024 मराठी माहिती

Nikshay Poshan Yojana 2024 In Marathi : क्षयरोग म्हणजेच टीबी हे जगभरातील अनेक देशांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जगभरात असे अनेक नागरिक आहेत ज्यांचा क्षयरोगामुळे मृत्यू होतो. भारतात क्षयरोगाचा प्रसार जगामधून सर्वात जास्त आहे.

Nikshay Poshan Yojana

Nikshay Poshan Yojana देशातील क्षयरोग रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निक्षय पोषण योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील क्षयरोग ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. चला तर मग आपण आज या लेखाच्या माध्यमातून निक्षय पोषण योजना 2024 म्हणजे काय आहे हे पाहू.

Nikshay Poshan Yojana केंद्र सरकारने देशातील क्षयरोग रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी निक्षय पोषण योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून क्षयरोग ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत केली जा.ते देशात जवळपास 13 लाख पेक्षा अधिक क्षयरोग रुग्ण आहेत.

Nikshay Poshan Yojana क्षयरोग रुग्णांना वेळेवर पोष्टिक जेवण आणि औषधे मिळणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा रुग्णासाठी औषधाप्रमाणेच महत्त्वाचा मानला जातो. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ही योजना सुरू केली आहे. याद्वारे देशातील क्षयरोग रुग्णांची संख्या कमी करणे हा सरकारचा उद्देश आहे.


NHM (नॅशनल हेल्थ मिशन) योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. 1 एप्रिल 2018 मध्ये पंतप्रधानांनी ही योजना सुरू करत असल्याची घोषणा केली होती. प्रत्येक रुग्णाला या योजनेच्या माध्यमातून 500 रुपये मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. 1 एप्रिल 2018 नंतर NIKSHAY पोर्टल द्वारे नाव नोंदणी केलेल्या किंवा माहिती दिलेल्या सर्व रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जातो.

क्षयरोग हा अंदाजे 26 लाख लोकांना याचा आजार होतो आणि अंदाजे 4 लाख लोक दरवर्षी या आजारामुळे मृत्यू पावतात. 2025 पर्यंत एस डी जी समाप्त टीबी लक्ष पूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत ही एक महत्त्वाची राष्ट्रीय धोरणात्मक योजना Nikshay Poshan Yojana सुरू केली आहे.

हा आजार पूर्णपणे थांबवण्यासाठी सरकारने निक्षयपोषण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व क्षय रुग्णांना उपचारादरम्यान 500 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. यामुळे टीबीमुळे होणारे मृत्यू कमी होते.

या योजनेचा देशातील 13 लाख पेक्षा अधिक रुग्णांना फायदा होत आहे. निक्षयपोषण योजनेसाठी सरकार दरवर्षी 600 कोटी रुपयांची तरतूद करते.

ठळक मुद्दे

निक्षय पोषण योजना 2024 मराठी माहिती

Nikshay Poshan Yojana 2024 Information In Marathi

निक्षय पोषण योजनेची थोडक्यात माहिती

Nikshay Poshan Yojana In Short

निक्षय पोषण योजनेची प्रमुख तत्वे

Nikshay Poshan Yojana 2024 In Marathi

निक्षय पोषण योजनेविषयी महत्त्वाचे

Ni-kshay Poshan Yojana 2024 In Marathi

निक्षय पोषण योजनेचे लाभार्थी

Nikshay Poshan Yojana Benefosior

निक्षय पोषण योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी

Ni-kshay Poshan Yojana 2024 In Marathi

निक्षय पोषण योजनेचे उद्दिष्ट

Nikshay Poshan Yojana Purpose

रुग्णांच्या श्रेणी वर आधारित पेमेंट शेड्युल

Nikshay Poshan Yojana

निक्षय पोषण योजना लाभार्थी यादी तयार करण्याची वेळ

Nikshay Poshan Yojana

निक्षय पोषण योजनेची कागदपत्रे

Nikshay Poshan Yojana Documents

निक्षय पोषण योजनेची अर्ज प्रक्रिया 

Nikshay Poshan Yojana Registration

निक्षय पोषण योजनेची थोडक्यात माहिती

Nikshay Poshan Yojana In Short

योजनेचे नावनिक्षय पोषण योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू केली1 एप्रिल 2018
विभागआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार
लाभार्थीदेशातील क्षयरोग रुग्ण
लाभक्षय रुग्णाला उपचारासाठी पाचशे रुपये प्रति महा आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://nikshay.in/
Nikshay Poshan Yojana

निक्षय पोषण योजनेची प्रमुख तत्वे

Nikshay Poshan Yojana 2024 In Marathi

  • या योजनेअंतर्गत 13 लाखाहून अधिक क्षयरोग नागरिकांचा समावेश केला जाईल.
  • या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करणाऱ्या सर्व रुग्णांचा डेटा रेकॉर्ड करण्यासाठी केंद्र सरकारने एक संबंधित विभाग आवश्यक पावले उचलतील.
  • Nikshay Poshan Yojana या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या 13 पर्यंत पोहोचली आहे.
  • केंद्र सरकार द्वारे निक्षय पोषण योजनेअंतर्गत एक डेटाबेस तयार केला जातो यामध्ये वेळोवेळी आवश्यक नोंदी तयार करता येतात.
  • टीबी रुग्णांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मदत केली जाते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर एखाद्या रुग्णाचे बँकेत खाते नसेल अशावेळी लाभार्थी स्वतःच्या संमती पत्राने दुसऱ्या व्यक्तीच्या खाते क्रमांक देऊन देखील पैसे मिळवू शकतो.
  • उपचार आणि थेरीपी साठी 1000 रुपये दिले जातील. त्यानंतर उपचारासाठी दरमहा 500 रुपये मिळतील.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थीला एक आयडी मिळतो जी त्याची ओळख असते.
  • लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याला PFMS द्वारे एक युनिक आयडी प्रदान केला जातो तो नोंदणीच्या वेळी सबमिट करणे आवश्यक आहे.

निक्षय पोषण योजनेविषयी महत्त्वाचे

Ni-kshay Poshan Yojana 2024 In Marathi

  • निक्षय पोषण योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एक लाभार्थी आयडी प्रदान केला जातो ती त्याची एक ओळख असते.
  • लाभार्थ्यांनी बँक खाते तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • Nikshay Poshan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी PFMS मध्ये नोंदणी करावी लागेल.
  • PFMS द्वारे लाभार्थीला युनिक आयडी प्रदान केला जातो जो नोंदणीच्या वेळी सबमिट करावा लागतो.

निक्षय पोषण योजनेचे लाभार्थी

Nikshay Poshan Yojana Benefosior

  • Nikshay Poshan Yojana निक्षय पोषण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जेव्हा डीटीओद्वारे यूजर आयडेंटिफाइड युनिक स्टेटस अपलोड केला जातो तेव्हाच या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
  • निक्षय पोषण योजनेअंतर्गत अधिसूचनेच्या वेळी लाभार्थ्याला रुपये रक्कम दिली जाते.
  • त्यानंतर 56 दिवसांच्या टीबी उपचारानंतर 500 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाते.
  • 167 दिवस नंतर लाभ रकमेचे वितरण थांबवले जाते.
  • 167 दिवसानंतरही उपचार सुरू असेल तर अशावेळी विभागाला या संदर्भात माहिती द्यावी लागते.
  • आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक भत्ता म्हणून 750 रुपयांची मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत उच्चार करणाऱ्या करणाऱ्याला 1 हजार ते 5 हजार रुपये पर्यंतची रक्कम दिली जाते.

निक्षय पोषण योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी

Ni-kshay Poshan Yojana 2024 In Marathi

  • रुग्णांची नोंदणी करणे
  • रुग्णांच्या उपचारांची माहिती वेळेवर पोर्टलवर अपडेट करणे
  • रुग्णाकडे आधार नसेल तर आधार नोंदणी ची सुविधा सहज उपलब्ध करणे
  • बँक रुग्णाचे बँक खाते नसेल तर त्याची बँक खाते उघडण्याची सोय करून देणे
  • योजनेबद्दल जनजागृती करणे
  • रुग्णाचे आधार कार्ड आणि बँक खाते तपशील यांचे रेकॉर्ड गोळा करणे
  • रुग्णाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हस्तांतरित केल्यास रुग्णाच्या संपर्क तपशीलांचा अभ्यास करणे
Nikshay Poshan Yojana

निक्षय पोषण योजनेचे उद्दिष्ट

Nikshay Poshan Yojana Purpose

  • निक्षय पोषण योजनेच्या Nikshay Poshan Yojana माध्यमातून केंद्र सरकार हे क्षयरोग नागरिकांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देते यामुळे रोगाचा प्रतिबंध कमी होतो आणि यामुळे मृत्यू दर देखील कमी होतील.
  • निक्षय पोषण योजनेअंतर्गत देशात 13 लाख क्षयरोग रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
  • Nikshay Poshan Yojana या योजनेअंतर्गत नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील मिळतात. औषध उपचारांची तसेच पौष्टिक अन्न खाण्याची खूप आवश्यकता असते ते त्यांना योग्यरीत्या मिळते वेळेवर योग्य आहार मिळतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते.
  • Nikshay Poshan Yojana योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना 500 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाते. यामुळे नागरिकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते. त्यांना वेळेवर पोष्टिक आहार दिला जातो हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

रुग्णांच्या श्रेणी वर आधारित पेमेंट शेड्युल

Nikshay Poshan Yojana

रुग्णांची श्रेणीपहिले प्रोत्साहनदुसरे प्रोत्साहनतिसरे प्रोत्साहनचौथे प्रोत्साहन
नवीन रुग्णनावनोंदणीसहआईपी फॉलो – अप एग्जामिनेशनंतर 2 महिन्यासाठीफॉलो – अप एग्जामिनेशननंतर 6 महिन्यांसाठीNA
रूग्णांवर औपचारिक उपचार करणेनावनोंदणीसहआईपी फॉलो – अप एग्जामिनेशनंतर 3 महिन्यासाठीउपचारानंतर 5 महिनेक्लिनिकल तपासणीनंतर 8 महिने फॉलोअप
टीबी असलेली व्यक्तीनावनोंदणीसहआईपी फॉलो – अप एग्जामिनेश 2 महिन्यासाठीक्लिनिकल तपासणीनंतर 4 महिन्यांसाठीफॉलो – अप सत्रादरम्यान 6 महिने

निक्षय पोषण योजना लाभार्थी यादी तयार करण्याची वेळ

Nikshay Poshan Yojana

प्रत्येक क्षय रुग्णाचा तपशील प्रविष्ट करणे आणि त्याचा पाठपुरावा करणेदिवस
यादी तयार करण्याचा दिवसदर महिन्याच्या 1 तारखेला
यादी तपासण्याचा दिवसदर महिन्याच्या 3 तारखेला
यादी मंजुरीचा दिवसदर महिन्याच्या 5 तारखेला
भुगतान करण्याचा दिवसदर महिन्याच्या 7 तारखेला

निक्षय पोषण योजनेची पात्रता

Nikshay Poshan Yojana Eligibility

1 एप्रिल 2018 नंतर सुचित केलेले सर्व क्षयरोग म्हणजेच टीबी रुग्ण पात्र असतील.

निक्षय पोषण योजनेची कागदपत्रे

Nikshay Poshan Yojana Documents

  • डॉक्टरांचे प्रमाणपत्र
  • अर्जाचा नमुना
  • बँक खाते पासबुक
  • अर्ज क्रमांक
  • डॉक्टरांचा आहार चार्ट
Nikshay Poshan Yojana

निक्षय पोषण योजनेची अर्ज प्रक्रिया  

Nikshay Poshan Yojana Registration

Nikshay Poshan Yojana Apply  निक्षय पोषण योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडून त्या होम पेजवर लॉगिन फॉर्म दिसेल.

जर तुम्ही आधी नोंदणी केलेली असेल तर थेट लॉगिन करा जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला लॉगिन फॉर्म च्या खाली न्यू हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल

त्यावर तुम्हाला नोंदणी अर्ज उघडेल

नोंदणी अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरा

सर्व माहिती भरल्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक युनिक आयडी कोड दिसेल तो सुरक्षित ठेवा

तुमची यशस्वी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल

लॉगिन करण्यासाठी तुम्हाला होम पेजवर यावे लागेल

त्यानंतर लॉगिन फॉर्म मध्ये तुमचे युजरनेम पासवर्ड टाकून लॉगिन या बटनवर क्लिक करावे लागेल

अशा प्रकारे तुमची आरोग्य सेवा केंद्राच्या निषेय पोषण योजने नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- निक्षय पोषण योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर: निक्षय पोषण योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लगेल.

प्रश्न: निक्षय पोषण योजनेचा कोणाला होतो लाभ?

उत्तर: निक्षय पोषण योजनेचा लाभ 1 एप्रिल 2018 नंतर क्षयरोग झालेल्या सर्व रुग्णांना होतो.

प्रश्न: निक्षय पोषण योजना कधी सुरू झाली?

उत्तर: निक्षय पोषण योजना 1 एप्रिल 2018 सुरू झाली.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

सोलार रुफटॉप सबसिडी योजना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 

लाडका भाऊ योजना 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार केल्यास गुन्हे दाखल करा

गोबर धन योजना

खावटी अनुदान योजना

वात्सल्य योजना

सामूहिक विवाह योजना

मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना