PAN Card New Update 2024 In Marathi : आता पॅनवर पण लागणार क्यू आर कोड

PAN Card New Update 2024 In Marathi : तुमचे पॅन कार्ड निरुपयोगी ठरणार?

PAN Card New Update 2024 : केंद्र सरकार पॅन 2.0 लागू करण्याची तयारी करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष खालील आर्थिक व्यवहार विषयक समितीने आयकर विभागासाठी 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत याची घोषणा करण्यात आली आहे. हे नवीन पॅन कार्ड सध्याच्या पॅन 1.0 चे अपडेटेड व्हर्जन असणार आहे.

PAN Card New Update 2024 : काय आहे पॅन कार्ड 2.0 योजना?  केंद्र सरकारच्या जुन्या आणि नवीन पॅन कार्ड मध्ये काय काय फरक असतील?, तुमचे जुने पॅन कार्ड निरुपयोगी ठरणार आहे का? याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.

PAN Card New Update 2024

पॅन 2.0 योजना म्हणजे काय?

What Is PAN Card 2.0

PAN Card 2.0  प्रत्येक आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आपल्या पॅन कार्डवर 10 अंकी क्रमांक असतो. या क्रमांकामध्ये वापरकर्ते ची संपूर्ण माहिती समाविष्ट करण्यात आलेली असते. या अंकामधील माहिती आयकर विभागाकडून ट्रॅक करण्यात येते. आयकर विभाग आपण करत असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारावर या पॅन नंबर वरून लक्ष ठेवते. करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेची माहिती ठेवण्यासाठी हा एक गव्हर्नन्स उपक्रम असणार आहे.

PAN Card New Update 2024 करदात्यांची नोंदणी सेवा वाढवण्याच्या उद्देशाने आता या योजनेसाठी सरकार 1,435 कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्र सरकार आणणाऱ्या नवीन पॅन कार्ड मध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कार्ड संपूर्ण ऑनलाइन व्यवहारासाठी सक्षम ठरणार आहे. याबरोबरच संपूर्णपणे डिजिटल सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे केंद्र सरकारने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल. याचा फायदा देशातील कर्जात्यांनाच नाही तर प्राप्तिकर विभागालाही होणार असल्याची सांगितले आहे. केंद्र सरकारच्या या क्यू आर कोड आणि डिजिटल पॅन कार्ड मुळे आयकर विभागाचे कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येणार आहे.

याचा करदात्यांना काय फायदा?

केंद्र सरकारने आणलेल्या पॅन कार्ड 2.0 PAN Card 2.0 चा मुख्य उद्देश म्हणजे करदात्यांना डिजिटल अनुभवांमध्ये सुलभता आणि तत्काळ सेवा प्रदान करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून पॅन कार्ड मध्ये सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा करदात्यांना होणार आहे. कारण त्यांना अनेक सेवा सोप्या आणि सहज मिळणार आहेत. नवीन पॅन 2.0 योजनेमुळे डेटा मध्ये नियंत्रण सेवांची तत्काळ डिलिव्हरी, डेटा सुरक्षा, डिजिटलेशन अशा विविध सेवा सुविधा मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत पेपरलेस सिस्टीम आणि ती फायदेशीर पायाभूत सुविधांचा वापर करून पर्यावरणास आणि कुलदृष्टिकोन या हेतूने हा पॅन कार्ड 2.0 महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व डिजिटल प्रणालीमध्ये त्यांचा मुख्य ओळख करता म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

विद्यमान प्रणाली अपडेट केली जाईल आणि पॅन 2.0 प्रकल्प अंतर्गत कर्जदात्यांना किंवा कोड असलेले नवीन पॅन कार्ड मोफत देणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

PAN Card New Update 2024

नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची गरज आहे का

PAN Card Update नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाहीये. सरकारने निश्चित केले आहे की, लक्षणीय डिजिटल परिवर्तन असूनही नागरिकांचे विद्यमानपण वैध राहणार आहेत. 1972 पासून सुमारे 78 कोटी (98%) पॅन आधीच जारी केले गेले आहेत. या अपडेट साठी विद्यमान पॅनधारकांना काही करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने रोल आउट साठी विशिष्ट टाईम लाईन जाहीर केलेली नसली तरीही वैष्णव यांनी सांगितले की पॅन अपग्रेट कोणत्याही खर्चाशिवाय व्यक्तींना दिले जाणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही नवीन प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पॅनची आवश्यकता का?

PAN Card New Update

PAN Card Update देशात पॅन कार्डचा वापर व्यक्तीच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये कर भरणे, टीडीएस, टीसीएस, क्रेडिट्स उत्पन्न परवाना आणि अन्य विशिष्ट व्यवहारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे असंख्य दस्तावेज जसे की देयके मूल्यांकन मागण्या थकबाकी जोडणे सोपे होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत वेगाने शोधण्याची सुविधा देखील मिळणार आहे. कर्ज, गुंतवणूक आणि व्यवसाय अंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीची तुलना करण्यास याची मदत होणार आहे. मुख्य म्हणजे जुन्या पॅन कार्डधारकांना नव्याने कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. ही प्रक्रिया विद्यमान कार्डामध्ये स्वयंचलित पणे अपडेट करण्यात येणार आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या 2.0 या योजनेचे काम देशात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.