Pradhan Mantri Adarsh Gram Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana 2024 केंद्र सरकारने देशातील गावांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून चार कोटी 22 लाख गावांना मॉडल गाव बनवण्यात येणार आहे.
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana 2024 केंद्र सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेची सुरुवात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात झालेली आहे, हा एक प्रकारचा ग्रामीण विकास कार्यक्रम आहे.
PMAGY या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे ग्रामीण विकासासाठी काम करते. विशेष करून प्रत्येक राज्यातील गावात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती, ही योजना भारतातील सर्व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. याद्वारे 50% पेक्षा अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या गावांचा विकास करण्यात येणार आहे.
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा विकास, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सर्व शिक्षा अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार आणि या प्रकारच्या सर्व योजनेच्या माध्यमातून गावांचा विकास करण्यात येणार आहे या योजनांची सुरुवात 2009- 10 या वित्तीय वर्षात पाच राज्यात म्हणजेच आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूतील १००० गावामध्ये सुरू करण्यात आली होती.
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana त्यामुळे या उल्लेखनीय राज्यातील गावांना राज्य सरकार द्वारे आदर्श गाव घोषित करण्यात आले होते. याबरोबरच या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासातून स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जाते.
PMAGY प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच तेथील वातावरण अधिक चांगले बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते आणि त्याची काळजी ही घेतली जात आहे.
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana 2024 जर तुमचे गाव अजूनही प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेमध्ये सहभागी नसेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की तुमचे गाव प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेमध्ये कसे सहभागी करता येईल. यासाठी काय कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करावा आणि याची पात्रता काय आहे. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेशी जोडण्यासाठी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही या योजनेशी जोडून आपल्या गावाचा विकास करू शकाल.
ठळक मुद्दे
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Purpose
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची पात्रता
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Eligibility
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेसाठीची कागदपत्रे
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Documents
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Apply
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Purpose
- प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचा PMAGY मुख्य उद्देश म्हणजे निवड झालेल्या गावाचा सामाजिक आर्थिक विकास करणे.
- Pradhan Mantri Adarsh Gram Yojana या गावातून जाणारे रस्ते मुख्य शहराशी पक्क्या रस्त्याने जोडणे.
- PMAGY या योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
- PMAGY या योजनेच्या माध्यमातून ज्या घराला वीज पुरवठा करण्यात आली नाही त्यांनाही हर घर बिजली योजनेच्या माध्यमातून विज जोडणी दिली जाते.
- याबरोबरच पोस्ट कार्यालय, टेलिफोन, इंटरनेट अशा सुविधा या योजनेच्या माध्यमातून निर्माण केल्या जातात, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिक जगाशी करेक्ट होऊ शकतील.
- प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती जमाती अधिक असलेल्या गावांना उच्च स्तरावर आणने आणि त्यांचा मॉडल गाव म्हणून विकास करणे.
- PMAGY या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वित्तीय वर्ष 2021-22 आणि 2025- 26 दरम्यान आदिवासी सहित जवळपास 4 कोटी 22 लाख गावांना मॉडल गाव बनवणे हा आहे.
- प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना या योजनेच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये 50% पेक्षा अधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे अशा सर्व गावांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक विकास करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची पात्रता
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Eligibility
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहेत त्या खालील प्रमाणे…
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे गाव देशातील कुठल्यातरी राज्यात असणे आवश्यक आहे.
- संबंधित गावात 50 टक्क्यांपेक्षा अधिक अनुसूचित जाती जमातीतील लोकसंख्या असणे आवश्यक आहे. तेव्हाच या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेसाठीची कागदपत्रे
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Documents
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झालेली प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. आता ही योजना मोदी सरकारने ही पुढे चालू ठेवली असून 2025- 26 पर्यंत देशातील 4 कोटी 22 लाख गावांना मॉडल गाव बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana Apply
Pradhan Mantri Adarsh Gram Yojana प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेसाठी अर्ज करण्याची कुणालाही आवश्यकता नाही. कारण केंद्र आणि राज्य सरकारद्वारे प्रत्येक एक किंवा दोन वर्षांमध्ये प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यावेळी एखादे गाव सर्वेक्षणामध्ये या योजनेसाठी पात्र ठरल्यानंतर या गावाची निवड केली जाते. त्यामुळे प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेमध्ये सहभागी अशीच गावे होतील आणि या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभ प्राप्त करू शकतील. वित्तीय वर्ष 2009-10 मध्ये म्हणजेच सुरुवातीला या योजनेत पाच राज्याचा समावेश करण्यात आला होता. या पाच राज्यातील 1000 गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली होती. मात्र आता देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पात्र असलेल्या गावांची निवड या योजनेमध्ये करण्यात येत आहे आणि या योजनेचा लाभ त्या गावांना दिला जातो. यामुळे अशा गावांचा विकास होण्यास मदत होत आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ