rekha gupta to be new chief minister of delhi 2025 Marathi : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत तरी कोण

rekha gupta to be new chief minister of delhi 2025 Marathi : दिल्लीत चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला

rekha gupta to be new chief minister of delhi 2025 Marathi : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी आता चौथ्यांदा महिला विराजमान झाल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार आहे याची प्रचंड उत्सुकता नागरिकांमध्ये बघायला मिळत होती ती प्रतीक्षा आता संपली आणि रेखा गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले.

rekha gupta to be new chief minister of delhi दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्का मुहूर्त करण्यात आलं आहे. दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा मान Rekha Gupta रेखा गुप्ता यांना मिळाला आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदान येथे पार पडला.

rekha gupta to be new chief minister of delhi रेखा गुप्ता देशाच्या 18 व्या महिला मुख्यमंत्री असून दिल्लीत Delhi CM चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री पदी त्या विराजमान झाल्या आहेत. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.

Rekha Gupta will take oath as fourth woman Chief Minister of Delhi रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री झाल्या. यापूर्वी काँग्रेस नेत्या शीला दीक्षित, भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि आप नेत्या अतिशी यांनी महिला मुख्यमंत्रीपद सांभाळले. या तिन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक वर्षांचा कार्यकाळ म्हणजेच शीला दीक्षित यांनी 15 वर्षे सांभाळला आहे, सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ 52 दिवसांचा तर अतिशी यांचा कार्यकाल 4 महिने आणि काही दिवसांचा राहिला. शीला दीक्षित, सुषमा स्वराज, अतीशी यांच्यानंतर रेखा गुप्ता या Delhi CM दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.

Rekha Gupta will take oath as fourth woman Chief Minister of Delhi रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणात झाला. शालिमार बाग मतदारसंघातून त्या प्रथमच आमदार झाल्या. रेखा गुप्ता Rekha Gupta या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. रेखा गुप्ता या अनेक वर्षापासून भाजपचे काम करतात. रेखा गुप्ता यांच्या पतीचे नाव मनीष गुप्ता आहे. ते एक स्पेअर पार्ट व्यवसायिक आहे.

Rekha Gupta रेखा गुप्ता यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले की त्यांचे पती विमा व्यवसायाशी संबंधित आहेत आणि त्यांचा निकुंज एंटरप्राइज नावाचा व्यवसाय देखील आहे. रेखा गुप्ता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव हर्षिता तर मुलाचे नाव निकुंज आहे. अशी त्यांची छोटीशी फॅमिली आहे. Delhi CM