Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 In Marathi : शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 25 हजाराची मदत

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Information In Marathi : सामूहिक विवाह योजना 2024 मराठी माहिती

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 25 हजार रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आपल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीचे लग्न करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो यासाठी सरकारने एक सामूहिक विवाह योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला सामूहिक विवाह योजना 2024 Samuhik Vivah Yojana असे नाव देण्यात आले आहे.  

Samuhik Vivah Yojana सरकारच्या या निर्णयाने समाजातील अंतर धर्मीय समाज समानता आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी ऑक्टोंबर 2017 पासून मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना राबवली जात होती.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 या योजनेच्या माध्यमातून विविध समाज आणि धर्माच्या चालीरीती व परंपरेनुसार विवाह सामूहिक विवाह आयोजित केले जात होते. विवाह सोहळ्यातील अनावश्यक प्रदर्शने आणि त्यावरील होणारा खर्च कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 राज्यातील सर्व प्रवर्गाचे आणि कुटुंबाचे 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही योजना आहे. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून विधवा, परिपकता आणि घटस्फोटीत महिलांच्या विवाहाची ही तरतूद करण्यात आलेली आहे.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्र सरकारच्या सामूहिक विवाह योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील मुलीच्या वैवाहिक जीवनात आनंदासाठी व तिच्या घराच्या नवीन संसार स्थापनेसाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येते आणि लग्न समारंभासाठी आवश्यक साहित्य जसे की कपडे, पायातील पायल, भांडी इत्यादी खरेदी केली जाते. यासाठी 10 हजार रुपये दिले जातात आणि प्रत्येक जोडप्याच्या लग्नासाठी अशा प्रकारे योजनेच्या माध्यमातून जोडप्याच्या विवाहासाठी एकूण 51 हजार रुपये रक्कम दिली जाते.

ठळक मुद्दे

सामूहिक विवाह योजना 2024 मराठी माहिती

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Information In Marathi

सामूहिक विवाह योजनेची थोडक्यात माहिती

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 In Short

सामूहिक विवाह योजना म्हणजे काय

Samuhik Vivah Yojana Maharashtra

सामूहिक विवाह योजनेचे फायदे

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Benefits

सामूहिक विवाह योजनेचा उद्देश काय

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Purpose

सामूहिक विवाह योजनेची पात्रता

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Eligibility

सामूहिक विवाह योजनेच्या अटी शर्ती

Samuhik Vivah Yojana Maharashtra Terms And Conditions

सामूहिक विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Samuhik Vivah Yojana Maharashtra Documents

सामूहिक विवाह योजनेचे अर्ज प्रक्रिया

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Apply

सामूहिक विवाह योजनेची थोडक्यात माहिती

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 In Short

योजनेचे नावसामूहिक विवाह योजना
कोणी सुरू केलीराज्य सरकार
उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत
लाभार्थीशेतकरी व शेतमजुरांच्या मुली
लाभ25 हजाराच्या आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://womenchild.maharashtra.gov.in/
Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

सामूहिक विवाह योजना म्हणजे काय

Samuhik Vivah Yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपये एवढी अनुदान रक्कम दिली जाते. सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला प्रतिजोडप्या मागे 2000 रुपये एवढी रक्कम विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च व विवाह नोंदणी शुल्क साठी लागणारा खर्च भागवण्यासाठी दिले जातात.

सामूहिक विवाह योजनेचे फायदे

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Benefits

  • महाराष्ट्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदीसाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येते आणि सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला समारंभाचा खर्च भागवण्यासाठी 2000 रुपये अनुदान देण्यात येते.
  • मंगळसूत्र आणि लग्नाच्या इतर वस्तू खरेदीसाठी ही मदत देण्यात येते.
  • लग्न पत्रिका छापायसाठी मदत केली जाईल.  
  • सामाजिक कार्यक्रमासाठी मदत केली जाईल.

सामूहिक विवाह योजनेचा उद्देश काय

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Purpose

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडू नये या मुख्य उद्देशासाठी महाराष्ट्र सरकारने सामूहिक विवाह योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी इतर कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये यासाठी ही योजना काम करते.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

सामूहिक विवाह योजनेची पात्रता

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Eligibility

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तरच त्याला या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
  • अर्जदार शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.

सामूहिक विवाह योजनेच्या अटी शर्ती

Samuhik Vivah Yojana Maharashtra Terms And Conditions

  • महाराष्ट्रातील केवळ मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • राज्य बाहेरील मुलींना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार मुलगी शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • केवळ पहिला विवाह असल्यास या योजनेचा लाभ मिळेल.
  • Samuhik Vivah Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • Samuhik Vivah Yojana या योजनेमार्फत सामाजिक विभागाचे आयोजन करणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • मुलगी महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असल्याचा ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
  • विवाह दिनांक च्या दिवशी वधूचे वय 18 वर्षे पूर्ण आणि वराचे 21 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • वधू वर जर पुनर्विवाह करत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पण वधू घटस्फोटीत किंवा विधवा असेल तर तिच्या पुनर्विवाहासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाईल.
  • सामूहिक विवाह या योजनेसाठी Samuhik Vivah Yojana अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग या वर्गातील मुली अपात्र असतील. कारण त्यांच्यासाठी सामूहिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध स्वतंत्र योजना राबवली जात आहे.
  • स्वयंसेवी संस्थेला लग्न समारंभाच्या एक महिना अगोदर महिला व बालविकास विभागामधील अधिकाऱ्याकडे अर्ज आणि कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
  • संबंधित कागदपत्रे जमा न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांचे लग्नाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

सामूहिक विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Samuhik Vivah Yojana Maharashtra Documents

  • वधू आणि वराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र तलाठी किंवा ग्रामसेवकाच्या सहीने
  • पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट फोटो
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे पालक शेतकरी असल्याच्या पुराव्यासाठी संबंधित शेतकऱ्याचा 7/12 उतारा
  • जन्माच्या पुराव्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा दाखला
  • लग्नाचे प्रमाणपत्र
  • बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्या संबंधीचे वर वधू यांनी प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे.
Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

सामूहिक विवाह योजनेची अर्ज प्रक्रिया

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 Apply

सामूहिक विवाह योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने आहे. त्यासाठी सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीला आपल्या जवळच्या महिला व बाल विकास विभागांमध्ये जाऊन सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल. याबरोबर अर्जासोबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर तो अर्ज एकदा तपासून संबंधित विभागांमध्ये तो जमा करावे लागेल.

याप्रमाणेच स्वयंसेवी संस्था यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या कमीत कमी एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय मध्ये अर्जासोबत सर्व दाखले सादर करणे आवश्यक आहेत किंवा सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जोडप्याचे व्हिडिओ आणि विवाह नोंदीचे प्रमाणपत्र स्वयंसेवी संस्थांनी सादर करणे गरजेचे आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना