UP Free Boring Yojana 2024 Information In Marathi : फ्री बोरिंग योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
UP Free Boring Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून मोफत बोरिंग योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मोफत बोरिंग योजनेचा अर्ज कसा करावा लागेल? मोफत बोरिंग योजनेचे काय आहेत आवश्यक कागदपत्रे? या योजनेची काय आहेत फायदे? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
UP Free Boring Yojana 2024 सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांना शेतात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकार अनेक योजना सतत राबवत असते. शेतकऱ्यांना शेतात वेळेवर पाणी मिळावे यासाठी आतापर्यंत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकीच एक योजना आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे मोफत बोर योजना.
UP Free Boring Yojana शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने त्यांच्या शेतात बोरिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाणार आहेत. ही योजना यूपीच्या योगी आदित्यनाथ सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने मोफत बोरिंग योजना आदित्य योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली.
UP Free Boring Yojana Online Apply 2024 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोरिंग साठी अनुदान दिले जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांना खरीप हंगामात त्यांच्या पिकांना सिंचन करताना कोणतीही अडचण येऊ नये. राज्य सरकारच्या या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात वेळेवर पाणी पोहोचेल. बोर असल्यामुळे भरपूर पाणी शेताला मिळेल आणि उत्पन्न जास्त होईल याचा अर्थ शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
UP Free Boring Yojana Online Apply 2024 ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना शेती करताना सिंचनासाठी अनेक अडचणी येतात. परंतु हे लक्षात घेऊन सरकारने ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकतील आणि त्यांच्या शेतात मोफत बोर सुरू करू शकतील.
ठळक मुद्दे
फ्री बोरिंग योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
UP Free Boring Yojana 2024 Information In Marathi
मोफत बोरिंग योजनेची थोडक्यात माहिती
UP Free Boring Yojana 2024 In Short
मोफत बोरिंग योजनेअंतर्गत किती मिळणार सबसिडी
UP Free Boring Yojana 2024 In Marathi
मोफत बोरिंग योजनेचे फायदे
UP Free Boring Yojana Benefits
मोफत बोरिंग योजनेची पात्रता
UP Free Boring Yojana Eligibility
मोफत बोरिंग योजनेची कागदपत्रे
UP Free Boring Yojana Documents
मोफत बोरिंग योजनेची अर्ज प्रक्रिया
UP Free Boring Yojana Online Apply 2024
मोफत बोरिंग योजनेची थोडक्यात माहिती
UP Free Boring Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | मोफत बोरिंग योजना |
कोणी सुरू केली | योगी आदित्यनाथ |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | शेतात बोर साठी अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://minorirrigationup.gov.in/ |
मोफत बोरिंग योजनेअंतर्गत किती मिळणार सबसिडी
UP Free Boring Yojana 2024 In Marathi
सर्वसाधारण प्रवर्गातील लहान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोरिंग साठी 3 हजार रुपये अनुदान दिले जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पंपसंच बसवण्यासाठी 2800 रुपये अनुदान देण्यात येईल.
सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना बोरिंग साठी 4000 रुपये आणि पंपसेट बसवण्यासाठी 3750 रुपये अनुदान देण्यात येईल.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बोरिंग साठी 6 हजार रुपये अनुदान त्याच बरोबर पंपसंच बसवण्यासाठी 5650 रुपये अनुदान देण्यात येईल.
मोफत बोरिंग योजनेचे फायदे
UP Free Boring Yojana Benefits
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
या योजनेमुळे शेताला योग्य ते पूरक पाणी मिळेल आणि शेतीच्या पिकात वाढ होईल.
या योजनेमुळे खरीप हंगामात पिकाचे संरक्षण होईल.
या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असल्यामुळे शेतकरी सहज या योजनेचा लाभ घेऊ शकतील
मोफत बोरिंग योजनेची पात्रता
UP Free Boring Yojana Eligibility
मोफत बोरिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा उत्तर प्रदेशातील असावा
राज्यातील अल्प व अल्पभूधारक शेतकरी या योजनेस पात्र ठरतील
सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांकडे किमान 0.2 हेक्टर शेती योग्य जमीन असावी
जर एखाद्या शेतकऱ्याकडे 0.2 हेक्टर जमीन नसेल तर तो एक गट तयार करून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो
मोफत बोरिंग योजनेची कागदपत्रे
UP Free Boring Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
खसरा खतवणीच्या प्रतीसह कृषी कागदपत्रे
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
मोफत बोरिंग योजनेची अर्ज प्रक्रिया
UP Free Boring Yojana Online Apply 2024
मोफत बोरिंग योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल
डाउनलोड करून त्याची कॉपी प्रिंट घ्यावी लागेल
त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील
त्यानंतर हा अर्ज गटविकास अधिकारी, तहसील किंवा लघु पाटबंधारे विभागाकडे जमा करावा लागेल
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही मोफत बोरिंग योजनेचा लाभ घेऊ शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती