Vaya Vandana Yojana 2025 information in marathi : वृद्धांना मिळणार 10 लाख रुपयांचे मोफत उपचार, 28 एप्रिलपासून अंमलबजावणी
Vaya Vandana Yojana : वय वंदना योजना दिल्लीमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 28 एप्रिल पासून 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांना आयुष्मान वय वंदना कार्ड मिळणार आहे.
Vaya Vandana Yojana या योजनेमध्ये दिल्लीतील वृद्धांना 10 लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जाणार आहेत. यामध्ये 5 लाख रुपये आयुष्यमान भारत आणि 5 लाख रुपये दिल्ली सरकार देणार आहे. या कार्ड अंतर्गत वृद्धांना आजारावर उपचार करण्यासाठी मोफत उपचार सुविधा मिळणार आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY अंतर्गत दिल्लीमध्ये 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांना सोमवार म्हणजेच 28 एप्रिल पासून आयुष्यमान वय वंदना कार्ड दिले जाणार आहेत.
कसे मिळेल वय वंदना कार्ड?
ayushman yojana या योजनेअंतर्गत दिल्लीतील 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध नागरिकांना 10 लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार आहेत. यामध्ये 5 लाख रुपयांचे उपचार आयुष्यमान भारत अंतर्गत आणि 5 लाख रुपये अतिरिक्त आरोग्य विमा दिल्ली सरकार उपलब्ध करून देणार आहे.
या आजारावर उपचार
ayushman yojana प्रत्येक वर्गातील वृद्धांना हे कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत PM-JAY अंतर्गत नोंदणीकृत निशुल्क रुग्णालयामध्ये 70 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांच्या आजारावर मोफत उपचार मिळणार आहेत. यामुळे वृद्धांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ayushman yojana launched in delhi 2025 in marathi वृद्धांना दमा, ब्लड प्रेशर, किडनी च्या समस्या, हृदयरोग, डोळ्यातील मोतीबिंदू इत्यादी आजार अधिक असतात. मोतीबिंदीचा आजार असणाऱ्या वृद्धांना मोफत सर्जरी करता येणार आहे. दिल्लीमध्ये 70 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांची जवळपास 6 लाख संख्या आहे.
ayushman yojana launched in delhi 2025 in marathi काही दिवसापूर्वी दिल्ली सरकारने घोषणा केली होती की 28 एप्रिल ला आग्रा स्टेडियम मध्ये एक कार्यक्रम आयोजित करून वृद्धांना आयुष्यमान वय वंदना कार्ड वितरित केले जाईल.
कुठे करता येईल नोंदणी?
Ayushman Yojana 2025 In Marathi वय वंदना योजनेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. प्रत्येक नोंदणीकृत वृद्धाला युनिक हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. या काळामध्ये आरोग्य रेकॉर्ड नियमित आरोग्य तपासणीची माहिती आणि आपत्कालीन सेवा संबंधित माहिती असेल.
Ayushman Yojana 2025 In Marathi सूत्रानुसार 70 विधानसभा मतदारसंघांमधील वृद्धांची यादी तयार केली जात आहे. प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये त्यांची नोंदणी केली जाणार आहे. याव्यतिरिक्त लोकप्रतिनिधी पण याची नोंदणी करू शकतील. नोंदणीसाठी लाभार्थीवृद्धाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड च्या माध्यमातूनच वृद्धांची नोंदणी केली जाणार आहे. Ayushman Bharat Yojana